Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
Pic/Vid:   FmT Pic:   FmT Video:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    Topics:    

Search
  Go  

Uttarbanga Exp: উত্তরের আত্মার আত্মীয় - Avinaba Bose

Full Site Search
  Full Site Search  
 
Mon Jan 25 05:57:16 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Filters:

Blog Posts by Yash Railographer
Page#    259 Blog Entries  next>>
Poll
1793 views
15 votes
Nov 18 2019 (20:12)  
Ravi~   3346 blog posts
Entry# 4491854            Tags   Past Edits
Would you sacrifice your window seat if a cute toddler requests you?
ENDED
NO vote
Yes
47%
7
No
53%
8

588 views
Nov 18 2019 (21:46)
Yash Railographer
explorer_yash~   673 blog posts
Re# 4491854-1            Tags   Past Edits
Depends on journey and mood.
If I am travelling on a new route, then NO!
If I am travelling on already familiar route, then YES!
If long distance, then I would allow for few hrs.

1 Public Posts - Mon Nov 18, 2019

2 Public Posts - Tue Nov 19, 2019
Poll
199942 views
110 votes
Sep 06 2019 (14:15)   12322/Mumbai CSMT - Howrah Mail (via Gaya) (PT) | CSMT/Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (18 PFs)
Avishek Ray
AvishekRay~   3827 blog posts
Entry# 4419963            Tags   Past Edits
#AboutMe
What is the longest duration of train journey you have ever had?
**You may consider situations like delay, break journey, out of India train travel etc as well.
NO vote
Less than 3 hours
0%
0
3 to 6 hours
0%
0
6 to 9 hours
1%
1
9 to 12 hours
0%
0
12 to 18 hours
6%
7
18 to 24 hours
7%
8
24 to 30 hours
19%
21
30 to 36 hours
16%
18
36 to 48 hours
25%
27
48 to 60 hours
8%
9
60 to 72 hours
5%
6
72 to 96 hours
5%
6
96 to 120 hours
1%
1
More than 120 hours
5%
6
Can't remember
0%
0
If you want to say something (Please comment)
0%
0

14 Public Posts - Fri Sep 06, 2019

18 Public Posts - Sat Sep 07, 2019

1 Public Posts - Tue Sep 10, 2019

1 Public Posts - Fri Sep 13, 2019

1 Public Posts - Mon Sep 16, 2019

1 Public Posts - Fri Oct 04, 2019

5 Public Posts - Tue Nov 12, 2019

49888 views
Nov 12 2019 (19:27)
Yash Railographer
explorer_yash~   673 blog posts
Re# 4419963-43            Tags   Past Edits
Started from New Delhi at 6 am
New Delhi to Bhopal in Shatabdi express
Reached Bhopal Junction at 2 pm
.
Left Bhopal around 4.30 pm
Bhopal
...
more...
to Ujjain in Bhopal Jaipur Express
Reached Ujjain at 8 pm
Visited Mahakaleshwar temple and had Dinner
.
Left Ujjain at 12.15 am
Ujjain to Mumbai by Indore Mumbai Duronto Express
Reached Mumbai Central at 11 am
Reached home by local train by 12 noon
Total travel: 30 hrs

1 Public Posts - Thu Dec 19, 2019

1 Public Posts - Sun Jul 05, 2020

1 Public Posts - Fri Jul 10, 2020

1 Public Posts - Mon Jul 13, 2020

1 Public Posts - Sun Aug 16, 2020

1 Public Posts - Fri Sep 25, 2020
Rail News
9064 views
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
Jun 25 2019 (21:28)   शेकडो प्रवाशांसह लोकल थेट कारशेडमध्ये!

SCHOLAR PUNE^~   606 news posts
Entry# 4351746   News Entry# 385106         Tags   Past Edits
मुंबई
मुंबईकरांची लाइफलाईन असलेल्या लोकलमध्ये सतत काही ना काही घडत असतं. काही वेळापुर्वीच ट्रान्सहार्बर मार्गावरून ठाण्याला जाणारी लोकल प्रवाशांसह थेट कारशेडला पोहोचल्याचं समोर आलं आहे.
मुंबई :
मुंबईकरांची लाइफलाईन असलेली लोकल सेवा रखडण्याच्या घटना मुंबईकरांसाठी काही नवीन नाहीत. पण मंगळवारी ट्रान्सहार्बर मार्गावर वेगळाच प्रकार घडला. ठाण्याला जाणारी लोकल शेकडो प्रवाशांसह थेट सानपाडा कारशेडमध्ये पोहोचली आणि एकच गोंधळ उडाला.
वाशी
...
more...
ते ठाणे या ट्रान्सहार्बर मार्गावरून धावणारी लोकल आज वाशीवरून निघाल्यानंतर ठाण्याच्या दिशेने जाणं अपेक्षित होतं. मात्र तांत्रिक बिघाड झाल्याने ही लोकल प्रवाशांसह थेट सानपाडा कारशेडमध्ये वळवण्यात आली. लोकलमधून दररोज सुमारे शेकडो प्रवासी प्रवास करत असतात. यातील बऱ्याच प्रवाशांना ठाण्यापासून दुसऱ्या लोकलची किंवा एक्सप्रेस रेल्वेची वेळ गाठायची असते. मात्र लोकल ठाण्याऐवजी सानपाडा कारशेडच्या दिशेला वळवल्याने प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला.
लोकलमध्ये नेमका कोणता तांत्रिक बिघाड झाला हे अद्याप स्पष्ट झालं नसलं, तरी लोकल मधील प्रवाशांमध्ये भिती आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं.

2 Public Posts - Tue Jun 25, 2019

4264 views
Nov 08 2019 (07:56)
Yash Railographer
explorer_yash~   673 blog posts
Re# 4351746-3            Tags   Past Edits
Wrong announcement आणि wrong indicator हा मध्य रेल्वेवर नेहमीचा प्रकार झालाय. दादरसारख्या मुख्य स्थानकात indicator वर लिहिलेली असते एक गाडी, actual आलेली गाडी भलतीच.
Local वर लिहिलेलं destination हेच खरं मानावं लागतं
Rail News
16099 views
New/Special Trains
ML/Mumbai Local
Jul 01 2019 (04:40)   सफाईचे काम जोरात, कचरा उचलण्यासाठी विशेष लोकल

SCHOLAR PUNE^~   606 news posts
Entry# 4358100   News Entry# 385695         Tags   Past Edits
By ऑनलाइन लोकमत on Mon, July 01, 2019 3:41am
तिन्ही मार्गाच्या स्थानकादरम्यान कचऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कचरा, माती, रेती उचलण्याचे काम जोरात सुरू आहे. हा कचरा उचलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कचरा विशेष लोकल चालविण्यात येत आहे. वर्षभरात मध्य रेल्वे मार्गावर १ लाख घनमीटर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १ लाख ८० हजार घनमीटर कचरा विशेष कचरा लोकलने मध्य रात्री उचण्यात आला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरारपर्यंत या स्थानकादरम्यान कचरा उचलण्याचे काम जोरात सुरू
...
more...
आहे. दररोज मध्यरात्रीच्या वेळी चार डब्यांच्या दोन विशेष कचरा लोकलद्वारे रूळलगत, रेल्वे परिसरातून, नाल्यातून दररोज १२ हजार गोण्या कचरा उचलण्यात येतो. गोळा केलेला कचरा विरार येथील रेल्वेच्या जुन्या खाणीसह अन्य ठिकाणी जमा केला जात आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वेलगतच्या रहिवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे.तिन्ही मार्गाच्या स्थानकादरम्यान कचऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसाळ््यात रेल्वे रूळ पाणी साचण्याच्या घटना जास्त होतात. लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना कचºयांच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.देशातील ५ हजार स्थानकांची स्वच्छता‘स्वच्छता-ही-सेवा’ या मोहिमेंतर्गत देशातील ५ हजार स्थानकांची स्वच्छता करण्यात आली आहे. यासह सर्व मेल, एक्स्प्रेसची स्वच्छता करण्यात आली असून या मोहिमेत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. भारतीय रेल्वेमध्ये २ आॅक्टोबर २०१८ रोजीपासून ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’, ‘स्वच्छता-ही-सेवा’ मोहिम राबविण्यात आली आहे.या मोहिमेअंतर्गत देशातील ९१० स्थानकावर साफसफाई करण्यासाठी मशीन, वॅक्युम क्लिनर वापर करण्यात येत आहे. देशात १२६ रेल्वे स्थानकावर १६६ प्लॅस्टिक वॉटल क्रॅश मशीन बसविण्यात आली आहे. ५५ हजार मेल, एक्स्प्रेस डब्यात २ लाखांहून जास्त बायोटॉयलेट बसविण्यात आले आहे. स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यास ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी चार एसी लोकल
.
मध्य रेल्वे मार्गावर सप्टेंबर महिन्यांपासून दर महिन्याला एक एसी लोकल येणार आहे. अशा प्रकारे चार महिन्यांत चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल २५ डिसेंबर, २०१७ रोजी धावली. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी एसी लोकलला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दर्शविला. दर महिन्यांला ३ ते ४ लाख प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात. यासह आता आणखी दोन एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. दुसरीकडे बºयाच कालावधीपासून मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी एसी लोकलच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्यासाठी आता खूशखबर आहे. कारण हिवाळ्याच्या मोसमात चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.या लोकल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) बनावटीच्या असण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचणींमुळे भेल बनावटीची लोकल संपूर्ण एसी डब्याची असेल. भेल बनावटीची सेमी एसी लोकल बनविणे सध्यातरी शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. मेक इन इंडियामधील मेधा बनावटीच्या लोकल या सेमी एसी लोकल बनविण्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलचे तिकीट भाडे हे प्रथम श्रेणीच्या १.३ पट जास्त असण्याची शक्यता आहे. एसी लोकलच्या एका दिवसाच्या एका तिकिटासाठी प्रवाशाला कमीतकमी ६० रुपये ते जास्तीतजास्त २९५ रुपये किमतीचे तिकीट खरेदी करावे लागेल.

3 Public Posts - Mon Jul 01, 2019

7916 views
Nov 08 2019 (07:51)
Yash Railographer
explorer_yash~   673 blog posts
Re# 4358100-4            Tags   Past Edits
रात्रीच्या वेळी कचरा local चालवल्या जातात हार्बर आणि मध्य रेल्वे मार्गावर, पश्चिम रेल्वेचं नक्की माहीत नाही.
General Travel
Jan 18 2019 (22:40)   51318/Pune - Panvel Passenger (UnReserved) | BRMT/Baramati (Terminus) (1 PFs)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Entry# 4201016            Tags   Past Edits
बारामती परिसरातून कल्याण-ठाणे-मुंबईला जाणारे कित्येक गोरगरीब प्रवासी भल्या-पहाटे घर सोडतात आणि एसटी / रिक्षा / टमटम / वडाप / जीप अशा मिळेल त्या
वाहनाने बारामती रेल्वे स्थानक गाठतात. लांबलचक रांगेत उभे राहून तिकीट घेतात आणि डेमूतून पुण्यात येतात आणि येथे कर्जत पॅसेंजरमध्ये बसतात. पुढे कर्जतला मुंबई लोकलमध्ये बसून मुंबईकडे जातात.
बारामातीहून मुंबईला थेट एसटी बस असताना देखील आर्थिकदृष्ट्या परवडत असल्याने ते रेल्वेने असा प्रवास करतात. कर्जत पॅसेंजर म्हणजे या गोरगरीब लोकांसाठी वरदानच आहे.
.
...
more...

परंतु ताज्या बातमीनुसार पुणे-कर्जत पॅसेंजरची वेळ बदलल्याने आता बारामतीहून पुण्याला आल्यावर त्यांना कर्जत पॅसेंजर मिळणार नाही. आता त्यांना जास्त पैसे देऊन
इतर गाड्यांनी मुंबईकडे प्रवास करावा लागेल ही अत्यंत दुःखद बातमी आहे.

2 Public Posts - Fri Jan 18, 2019

1 Public Posts - Sat Jan 19, 2019

11799 views
Jan 19 2019 (19:12)
Yash Railographer
explorer_yash~   673 blog posts
Re# 4201016-4            Tags   Past Edits
बारामती पनवेल पॅसेंजर चालवणे अशक्य नव्हतं पण रेल्वेला लोकांचं हित दिसत नाही

1 Public Posts - Sat Jan 19, 2019
Page#    259 Blog Entries  next>>

COVID-19

ONLY COVID-19 Specials are running.
As Corona cases are increasing rapidly, Members are advised to TAKE extra CARE these days.
1. AVOID going outdoors even if lockdown is easing.
2. ALWAYS wear a MASK when OUTDOORS.
3. Wash hands frequently. Do NOT touch your face.


REMEMBER: PREVENTION is the ONLY Option. There is NO CURE.

Leading Polls

Rail News

New Trains

Site Announcements

 • Entry# 4785432
  Nov 21 2020 (02:51AM)


  We are unifying the Bookmark scheme for Blogs & PNRs. Previously, we had different systems of "Followed Blogs", "PNR History", "My PNR Posts", "My PNR Post Predictions", "Stamp Alerts", etc. which were somewhat confusing. Hereafter: For PNRs: 1. You may add ANY PNR to your bookmarks through the "Add Bookmark" link in the...
 • Entry# 4680754
  Aug 03 2020 (10:10PM)


  In the next few days, we shall introduce a "Personal Gallery". This will consist of your own personal pics - no restrictions. You can upload any number of pics to your personal gallery - with with or without trains. This personal gallery will be part of your Member Profile. Thanks.
 • Entry# 4671643
  Jul 18 2020 (11:53PM)


  As our Topics & Quiz section gains popularity, the following change will be made to Quizzes. Starting tomorrow, we shall not reveal the names of people who answered correctly/incorrectly. You will still know how many answered the quiz and the percentage of wrong/right responses. But ONLY the person who answered will know...
 • Entry# 4669324
  Jul 15 2020 (10:01AM)


  Today, we are introducing a new Topic called NEWS-CRITIC. These days, everyday, we are bombarded with spam news, exaggerated news, misleading news, fake news, useless celebrity news, click bait with misleading headlines, etc. Also, much of the news is copied and rewritten from other news outlets, instead of being written first-hand. Everyone...
 • Entry# 4665139
  Jul 09 2020 (12:37AM)


  Over the last few days, there have been concerns expressed by many members that politics are being discussed. Well, with 90% of the trains NOT running over the last 3 months, there is not much rail-fanning happening!!! People have to discuss something. Mature political discussions are allowed in the Topics section,...
 • Entry# 4658593
  Jun 28 2020 (12:39PM)


  To help with the issue of mass tagging of members, we shall soon be expanding the RF Club feature to Pvt Clubs: . 1. Any member will be able to create a Pvt Club and invite other members to join. Joining of any Club is voluntary - members cannot be forced to join...
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy