Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
Pic/Vid:   FmT Pic:   FmT Video:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    Topics:    

Search
  Go  

तमन्ना जहाज के सफर की... क्यों करूं मैं, दिन भर की खुशियाँ लम्हों मे बर्बाद क्यों करूं मैं। - Amir

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Fri Oct 29 01:57:17 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Filters:

Blog Posts by ⚫
Page#    676 Blog Entries  next>>
Rail News
31361 views
New/Special Trains
ML/Mumbai Local
Jul 01 2019 (04:40)   सफाईचे काम जोरात, कचरा उचलण्यासाठी विशेष लोकल

SCHOLAR PUNE^~   606 news posts
Entry# 4358100   News Entry# 385695         Tags   Past Edits
By ऑनलाइन लोकमत on Mon, July 01, 2019 3:41am
तिन्ही मार्गाच्या स्थानकादरम्यान कचऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
मुंबई : मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कचरा, माती, रेती उचलण्याचे काम जोरात सुरू आहे. हा कचरा उचलण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कचरा विशेष लोकल चालविण्यात येत आहे. वर्षभरात मध्य रेल्वे मार्गावर १ लाख घनमीटर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर १ लाख ८० हजार घनमीटर कचरा विशेष कचरा लोकलने मध्य रात्री उचण्यात आला आहे.मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते कल्याण, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते मानखुर्द आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट ते विरारपर्यंत या स्थानकादरम्यान कचरा उचलण्याचे काम जोरात सुरू
...
more...
आहे. दररोज मध्यरात्रीच्या वेळी चार डब्यांच्या दोन विशेष कचरा लोकलद्वारे रूळलगत, रेल्वे परिसरातून, नाल्यातून दररोज १२ हजार गोण्या कचरा उचलण्यात येतो. गोळा केलेला कचरा विरार येथील रेल्वेच्या जुन्या खाणीसह अन्य ठिकाणी जमा केला जात आहे. कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा बलाकडून रेल्वेलगतच्या रहिवाशांमध्ये जनजागृती केली जात आहे.तिन्ही मार्गाच्या स्थानकादरम्यान कचऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पावसाळ््यात रेल्वे रूळ पाणी साचण्याच्या घटना जास्त होतात. लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांना कचºयांच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने जनजागृती करण्यास सुरूवात केली आहे.देशातील ५ हजार स्थानकांची स्वच्छता‘स्वच्छता-ही-सेवा’ या मोहिमेंतर्गत देशातील ५ हजार स्थानकांची स्वच्छता करण्यात आली आहे. यासह सर्व मेल, एक्स्प्रेसची स्वच्छता करण्यात आली असून या मोहिमेत १० लाखांपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता. भारतीय रेल्वेमध्ये २ आॅक्टोबर २०१८ रोजीपासून ‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत’, ‘स्वच्छता-ही-सेवा’ मोहिम राबविण्यात आली आहे.या मोहिमेअंतर्गत देशातील ९१० स्थानकावर साफसफाई करण्यासाठी मशीन, वॅक्युम क्लिनर वापर करण्यात येत आहे. देशात १२६ रेल्वे स्थानकावर १६६ प्लॅस्टिक वॉटल क्रॅश मशीन बसविण्यात आली आहे. ५५ हजार मेल, एक्स्प्रेस डब्यात २ लाखांहून जास्त बायोटॉयलेट बसविण्यात आले आहे. स्वच्छतेवर लक्ष ठेवण्यास ३४५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.
.
मध्य रेल्वेच्या ताफ्यात आणखी चार एसी लोकल
.
मध्य रेल्वे मार्गावर सप्टेंबर महिन्यांपासून दर महिन्याला एक एसी लोकल येणार आहे. अशा प्रकारे चार महिन्यांत चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होण्याची शक्यता आहे, असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.सर्वप्रथम पश्चिम रेल्वे मार्गावर एसी लोकल २५ डिसेंबर, २०१७ रोजी धावली. पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांनी एसी लोकलला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दर्शविला. दर महिन्यांला ३ ते ४ लाख प्रवासी एसी लोकलमधून प्रवास करतात. यासह आता आणखी दोन एसी लोकल पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात दाखल होतील. दुसरीकडे बºयाच कालावधीपासून मध्य रेल्वे मार्गावरील प्रवासी एसी लोकलच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्यासाठी आता खूशखबर आहे. कारण हिवाळ्याच्या मोसमात चार एसी लोकल मध्य रेल्वेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत.या लोकल भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) बनावटीच्या असण्याची शक्यता आहे. तांत्रिक अडचणींमुळे भेल बनावटीची लोकल संपूर्ण एसी डब्याची असेल. भेल बनावटीची सेमी एसी लोकल बनविणे सध्यातरी शक्य नसल्याचे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले. मेक इन इंडियामधील मेधा बनावटीच्या लोकल या सेमी एसी लोकल बनविण्यात येण्याची शक्यता असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.मध्य रेल्वे मार्गावरील एसी लोकलचे तिकीट भाडे हे प्रथम श्रेणीच्या १.३ पट जास्त असण्याची शक्यता आहे. एसी लोकलच्या एका दिवसाच्या एका तिकिटासाठी प्रवाशाला कमीतकमी ६० रुपये ते जास्तीतजास्त २९५ रुपये किमतीचे तिकीट खरेदी करावे लागेल.

Rail News
22253 views
Jul 01 2019 (04:50)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 4358100-1            Tags   Past Edits
Have anybody heard 👇 such announcement?
.
"प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आलेली लोकल 2 वाजून 3 मिनिटांची 4 डब्यांची चर्चगेट - विरार कचरा विशेष धिमी लोकल आहे."
.
If someone has TT,
...
more...
pl update :)

21820 views
Jul 01 2019 (05:02)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 4358100-2            Tags   Past Edits
CR will get 6 BHEL AC EMU rakes... 1 in every month from September.
Semi-AC BHEL rakes not possible due to technical issues.

1 Public Posts - Mon Jul 01, 2019

1 Public Posts - Fri Nov 08, 2019
Rail News
26661 views
Major Accidents/Disruptions
CR/Central
Jun 29 2019 (21:31)   मुंबई-पुणे रेल्वेमार्गावरील महत्वाच्या ट्रेन उद्यासाठी रद्द केल्या

SCHOLAR PUNE^~   606 news posts
Entry# 4355599   News Entry# 385553         Tags   Past Edits
दोन दिवसांपूर्वीच मंकी हिलजवळ दगड रेल्वे रुळांवर आले होते.
मुंबई : मुसळधार पावसामुळे उद्या, शनिवारी मुंबई-पुणे मार्गावरील काही महत्वाच्या ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. दोन दिवसांपूर्वीच मंकी हिलजवळ दगड रेल्वे रुळांवर आले होते. 
मुंबई पुण्याला वेगात जोडणारी प्रगती एक्स्प्रेस 12125/12126 अप आणि डाऊन बंद ठेवण्यात येणार आहे. तर 11009/11010 सिंहगड एक्सप्रेसही रद्द करण्यात आली आहे. याशिवाय पनवेल कर्जत पुणे पॅसेंजर 51317/51318 ही देखील बंद ठेवण्यात येणार आहे. 
दोन
...
more...
दिवसांपूर्वीच मंकी हिलजवळ दगड रेल्वे रुळांवर आले होते. यामुळे काही तास रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. मुंबई आणि परिसरात पावसाने हजेरी लावल्याने या मार्गावर दरड कोसळण्याची भीती आहे. यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्याचे समजते. तसेच भुसावळ- पुणे ट्रेनही कल्याण, पनवेलहून येणार नसून ती दौंडमार्गे वळविण्यात आली आहे.

Rail News
Jun 29 2019 (22:26)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 4355599-1            Tags   Past Edits
Picture in News.....from IRI post /blog/post/4188107 by Ayush Kamal

21981 views
Jun 29 2019 (22:31)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 4355599-2            Tags   Past Edits
Which is this loco (in picture)? Which route tunnel can it be?
Is this loco picture somewhere from iri?

1 Public Posts - Sat Jun 29, 2019
General Travel
★★★
Jan 05 2019 (18:27)   12126/Pragati Express | PUNE/Pune Junction (6 PFs) | KYN/WCAM-2/21865
Be Curious Not Judgmental
ayushkamal^~   8772 blog posts
Entry# 4188107            Tags   Past Edits
PUNE To MUMBAI : A Journey In Utkrisht Rake of PRAGATI Express | Indian Railways click here

1 Public Posts - Sat Jan 05, 2019

1 Public Posts - Sun Jan 06, 2019

2510 views
Jun 29 2019 (22:27)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 4188107-3            Tags   Past Edits
Rail Fanning
★★
Dec 27 2017 (15:17)   G/Gondia Junction (7 PFs)
HA1NKS RESTORED
MAREECH_HA1NKS~   2212 blog posts
Entry# 2941729            Tags   Past Edits
New/Upgraded Entrance of Gondia Junction under sun Looks Handsome .
Pic N0 01 Old Entrance (Google)
Pic No 02 New Entrance (Self )
Pic No 03 New Entrance (Self).
Thanks.

4 Public Posts - Wed Dec 27, 2017

2 Public Posts - Thu Dec 28, 2017

3 Public Posts - Wed Jan 03, 2018

1 Public Posts - Sun Jan 07, 2018

2924 views
Jun 28 2019 (00:34)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 2941729-11            Tags   Past Edits
This picture in /blog/post/4353591
Social
4426 views
Jun 28 2019 (00:27)   G/Gondia Junction (7 PFs)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Entry# 4353591            Tags   Past Edits
News link: click here
गोंदिया : रेल्वे स्थानकावर प्रवाशांकडून भीक मागून आयुष्यभर जीवन जगणाऱ्या एका भिकाऱ्याने मरणोपरांत देहदान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. देहदानाविषयी सर्वसामान्य नागरिकांमध्ये अद्यापही जनजागृतीचा अभाव असताना त्याने देहदान करुन जाता जाता सर्वांना सकारात्मक संदेश दिला आहे. त्यामुळे आयुष्यभर मागणारा जातांना मात्र देऊन गेला हेच शब्द शहरवासीयांच्या मुखात होते.
मंथरा रमेश पुरी (६५) रा. गोंदिया रेल्वे स्थानक असे मरणोपरांत देहदान करणाऱ्या भिकाऱ्याचे नाव आहे. मंथरा आजारी असल्याने बुधवारी (दि.२६) त्याला येथील शासकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्याच्यावर उपचार सुरू असताना बुधवारीच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर
...
more...
त्याच्यासोबत असलेल्या सहकाऱ्याने मंथराची देहदान करण्याची इच्छा होती, असे डॉक्टरांना सांगितले. त्याच्या इच्छेनुसारच मंथराचे देहदान करायचे असल्याचे सांगत त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या शरीर रचनाशास्त्र विभागाकडे देहदानाचा अर्ज त्याच्या सहकाऱ्याने भरुन दिला. त्यानंतर वैद्यकीय महाविद्यालयाच्या डॉक्टरांनी देहदानाची प्रक्रिया पूर्ण केली. मंथराचा सहकारीसुद्धा भिकारीच असून त्याने मंथराची देहदानाची ईच्छा पूर्ण करुन इतरांपुढे आदर्श ठेवला आहे. मंथराच्या देहदानामुळे वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना संशोधनासाठी त्याची मदत होणार आहे. याशिवाय अनेक असाध्य आजारांवर उपाय शोधून काढण्यास मदत होणार आहे. आयुष्यभर रेल्वे स्थानकावर भिक मागून आयुष्य जगणाऱ्याच्या मनात सुध्दा मरणोपरांत देहदान करण्याची इच्छा निर्माण व्हावी आणि आयुष्यभर केवळ भिक मागून जीवन जगणाऱ्याने जाताजाता मोठे देहदानासारखे मोठे दान करुन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. त्यामुळे मंथरासारख्या भिकाऱ्याचे हे कार्य गोंदिया जिल्हावासीयांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार असून यामुळे देहदानाप्रती जनजागृती करण्याससुध्दा मोठी मदत होणार आहे.
Page#    676 Blog Entries  next>>

COVID-19

ONLY COVID-19 Specials are running.
As Corona cases are increasing rapidly, Members are advised to TAKE extra CARE these days.
1. AVOID going outdoors even if lockdown is easing.
2. ALWAYS wear a MASK when OUTDOORS.
3. Wash hands frequently. Do NOT touch your face.


REMEMBER: PREVENTION is the ONLY Option. There is NO CURE.

Leading Polls

4419963 ★★★ 115AvishekRay~

Rail News

New Trains

Site Announcements

  • Entry# 5093784
    Oct 13 (07:04AM)


    These days, every other day, we are getting requests from members to allow email login to their FB-based IRI account. 10 years ago, we had given the option for users to login through FaceBook - in retrospect, this was a mistake. These days, apparently, users are quitting FaceBook in droves because...
  • Entry# 4906979
    Mar 14 2021 (01:12AM)


    Followup to: Fmt Changes The new version of FmT 2.0 will soon be here - in about 2 weeks. As detailed in the previous announcement, many of the old FmT features like Train TT, Speedometer, Geo Location, etc. will be REMOVED. It will be a bare-bones simple app, focused on trip blogging. It...
  • Entry# 4898771
    Mar 06 2021 (10:33PM)


    There are some changes coming to FMT. Many of the features of FMT, like station arrival, TT, speed, geo, passing times, station time, etc. are ALREADY available in OTHER railway apps. So all of these features will be REMOVED. We'll have ONLY BLOGGING - quick upload of pics/videos/audio, etc. You may attach...
  • Entry# 4785432
    Nov 21 2020 (02:51AM)


    We are unifying the Bookmark scheme for Blogs & PNRs. Previously, we had different systems of "Followed Blogs", "PNR History", "My PNR Posts", "My PNR Post Predictions", "Stamp Alerts", etc. which were somewhat confusing. Hereafter: For PNRs: 1. You may add ANY PNR to your bookmarks through the "Add Bookmark" link in the...
  • Entry# 4680754
    Aug 03 2020 (10:10PM)


    In the next few days, we shall introduce a "Personal Gallery". This will consist of your own personal pics - no restrictions. You can upload any number of pics to your personal gallery - with with or without trains. This personal gallery will be part of your Member Profile. Thanks.
  • Entry# 4671643
    Jul 18 2020 (11:53PM)


    As our Topics & Quiz section gains popularity, the following change will be made to Quizzes. Starting tomorrow, we shall not reveal the names of people who answered correctly/incorrectly. You will still know how many answered the quiz and the percentage of wrong/right responses. But ONLY the person who answered will know...
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy