Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

NZM-Kota Jan Shatabdi: एवरेज स्पीड में नंबर वन, जिसमें नहीं है सवारियों का टोटा, यह है आपणी जनशताब्दी From कोटा - Madan Mohan Meena

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Thu Oct 21 17:28:42 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Medium; Platform Pic; Small Station Board;
Entry# 3641492-0
Medium;
Entry# 3641496-0

PBHD/Prabhadevi (2 PFs)
     प्रभादेवी
[Elphinstone Road]

Track: Quadruple Electric-Line

Show ALL Trains
Jagannath Bhatankar Marg; Balasheth Mandurkar Marg, Dighe Nagar, Parel, Mumbai-400013/ Foot-over-bridge to Parel CR- 400012
State: Maharashtra


Zone: WR/Western   Division: Mumbai

No Recent News for PBHD/Prabhadevi
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 10 of 10 News Items  
Aug 04 2020 (13:18) Local train services in Mumbai disrupted after heavy rains (www.newindianexpress.com)
Major Accidents/Disruptions
WR/Western
0 Followers
33563 views

News Entry# 415745  Blog Entry# 4681017   
  Past Edits
Aug 04 2020 (13:19)
Station Tag: Prabhadevi/PBHD added by Saurabh®/1294142

Aug 04 2020 (13:19)
Station Tag: Santa Cruz/STC added by Saurabh®/1294142

Aug 04 2020 (13:19)
Station Tag: Dadar Western/DDR added by Saurabh®/1294142
On the western line, the water level on tracks between Dadar and Prabhadevi reached 200 mm, a Western Railway official said.
MUMBAI: Local train services were suspended on some routes in Mumbai and suburbs on Tuesday morning due to water-logging on rail tracks following heavy overnight rain in the city, officials said.
The Santacruz observatory in western suburbs recorded 254 mm rainfall since Monday night while the Colaba observatory in south Mumbai recorded 220 mm rain during the same period, the India Meteorological Department (IMD) said.
"Due
...
more...
to high tide resulting in water logging at Wadala and Parel suburban services are suspended on main line and harbour line. However, shuttle services are running between Vashi and Panvel & Thane and Kalyan-beyond," Central Railway's Chief Public Relation Officer Shivaji Sutar tweeted.
"No suburban trains are held up in between stations. Dn mail/express trains are being rescheduled," he added.
On the western line, the water level on tracks between Dadar and Prabhadevi reached 200 mm, a Western Railway official said.
All lines were affected in this section.
Train movement was stopped at Dadar, but suburban services were running between Bandra and Dahanu Road, he said.
The IMD earlier issued a red alert, predicting extremely heavy rainfall in parts of Mumbai, Thane, Pune, Raigad and Ratnagiri districts in Maharashtra on Tuesday and Wednesday.
Sep 21 2019 (16:28) मुंबई: लोकलमध्ये जुंपली, महिलेने चावा घेत ओरबाडले (maharashtratimes.indiatimes.com)
Crime/Accidents
WR/Western
0 Followers
12819 views

News Entry# 391615  Blog Entry# 4434192   
  Past Edits
Sep 21 2019 (16:29)
Station Tag: Prabhadevi/PBHD added by Forever Railfan^~/248735
Stations:  Prabhadevi/PBHD  
मुंबई: लोकल प्रवासादरम्यान डब्यातील रेटारेटीदरम्यान झालेल्या भांडणात एका महिलेने सहप्रवासी महिलेच्या हातावर चावा घेत हात आणि मानेवर नखांनी ओरबाडले. यामुळे महिला प्रवासी जखमी झाली आहे. नजराना अंसारी (३५) असे या प्रवासी महिलेचे नाव असून ती प्रभादेवीहून वांद्र्याला जात होती. या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नेहमी प्रमाणे नजराना अंसारीने प्रभादेवी स्थानकात ७.१६ ची बोरिवली स्लो लोकल पकडली. ही ऐन गर्दीची वेळ असल्याने रेटारेटी करतच नजरानाला डब्यातील गर्दीत घुसावे लागले. या वेळी दरवाजाजवळ उभ्या असलेल्या एका महिलेने नजरानाच्या कुशीला धक्का देत तिला तिला ढकलले. माझ्या अंगावर का आलीस, असे म्हणत त्या महिलेने नजरानाला ढकलले. अंगाला हात का लावला, अंगाला हात न लावताही तू माझ्याशी बोलू शकत होतीस, असे केल्याने मी दरवाजातून खाली कोसळली असती तर?, असा जाब नजरानाने तिला विचारला. डबा खचाखच भरलेला असल्याने धक्का दिल्याशिवाय आत जाताच येत नव्हते, असे नजरानाने घटनेची माहिती देताना सांगितले. या घटनेबाबत अधिक माहिती देताना नजरानाने सांगितले की, 'ती महिला इथवरच थांबली नाही. लोअर परळ स्थानक आल्यानंतर आणखी...
more...
काही प्रवासी महिला डब्यात चढल्या. त्या वेळी त्या महिलेने पुन्हा मला ढकलले. मी माझे वजन तिच्यावर टाकतेय असे तिला वाटत होते. आपल्याला दादरला उतरायचे असल्याने तू जरा आतल्या बाजूला सरक अशी विनंती मी तिला केली. मात्र तिने माझा हात पकडला. त्यानंतर वाद वाढत गेला आणि मीही त्या महिलेचा हात पकडला. या झटापटीत मी जखमी झाली. हे पाहून मी तिला पोलीस स्टेशनला चल असे म्हटले. मात्र त्यास नकार देत तिने मला पुन्हा ढकलले. मी तिला माटुंगा स्थानकात उतरण्यास सांगत होते. मात्र ती माझ्या हाताला चावली.नजराना पुढे सांगते, 'हे पाहताच इतर प्रवासी महिलांनी त्या महिलेला आत ओढून घेतले आणि खाली उतरून मला तक्रार दाखल करण्यास सांगितले. या झटापटीत माझे कानातले ९००० रुपये किंमतीचे रुबी रिंग कुठेतरी पडल्याचे माझ्या लक्षात आले. मी डब्यात शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र डब्यात खूपच गर्दी असल्याने ते मला सापडू शकले नाहीत. ती महिला माहिमला उतरली आणि मी वांद्र्याला उतरले आणि पोलीस चौकीत गेले.'पोलिसांनी नजरानाला वैद्यकीय तपासणीसाठी भाभा रुग्णालयात नेले आणि त्यानंतर तक्रार दाखल केली. ही घटना लोअर परळ आणि माहीम स्थानकांदरम्यान घडल्याने हे प्रकरण मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक पोलिसांकडे सोपवण्यात आले. पोलीस त्या महिलेचा शोध घेत आहेत.
Sep 21 2019 (16:27) Wait, what? Woman bites fellow passenger after a fight in local train (mumbaimirror.indiatimes.com)
Crime/Accidents
WR/Western
0 Followers
12535 views

News Entry# 391614  Blog Entry# 4434189   
  Past Edits
Sep 21 2019 (16:27)
Station Tag: Prabhadevi/PBHD added by Forever Railfan^~/248735
Stations:  Prabhadevi/PBHD  
(This story was first published in Maharshtra Times on September 20, 2019)In a shocking incident, a minor argument in a crowded local train took an ugly turn after a woman commuter bit a fellow passenger.The incident took place when Najrana Ansari (35) was traveling from Prabhadevi station to Bandra on the Western line.Ansari boarded the 7.16 pm Borivali slow local as usual from Prabhadevi station. Since it was crowded, she somehow made her way into the coach. Another female commuter accused Ansari of leaning on her and pushed her. That led to an argument and Ansari told the woman that she would have fallen off the train. However, Ansari claimed that when the local reached the next station and more women boarded the train, the woman in question pushed her again. Later Ansari urged the woman to move away and that led to an altercation. Ansari also held the hand of...
more...
the woman and asked her to get down at Matunga Road station so that the police could settle the issue once and for all. That's when Ansari says the woman bit her. Other females passengers in the local, caught hold of the accused but she managed to get off at Mahim station. Ansari was urged to file a complaint after alighting at Bandra.Ansari also claimed that she lost her earring worth Rs 9000 in the altercation.The police took Ansari for a medical check-up to Bhabha hospital and handed over the case to the Mumbai Central police. The police are looking for the accused.
Apr 13 2019 (09:24) रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक (www.lokmat.com)
Major Accidents/Disruptions
ML/Mumbai Local
0 Followers
160749 views

News Entry# 380546  Blog Entry# 4289197   
  Past Edits
Apr 13 2019 (10:44)
Train Tag: Hyderabad - Mumbai CSMT Express/17032 added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (10:44)
Train Tag: Chennai Central - Mumbai CSMT Express/11042 added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Khopoli/KHPI added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Thane/TNA added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Ambernath/ABH added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Bhivpuri Road/BVS added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Vangani/VGI added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Vashi/VSH added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Belapur CBD/BEPR added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Diva Junction/DIVA added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Nahur/NHU added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Kanjur Marg/KJRD added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Vidyavihar/VVH added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Bhandup/BND added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Vikhroli/VK added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Ghatkopar/GC added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Kurla Junction/CLA added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Sion/SIN added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Matunga/MTN added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Lower Parel/PL added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Mahim Junction/MM added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Mumbai Central/MMCT added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Dadar Western/DDR added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Church Gate/CCG added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Prabhadevi/PBHD added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Neral Junction/NRL added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Karjat Junction/KJT added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Badlapur/BUD added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Mankhurd/MNKD added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Vadala Road/VDLR added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Mulund/MLND added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Station Tag: Matunga Road/MRU added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Train Tag: Coimbatore - Mumbai LTT (Kurla) Express/11014 added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Train Tag: Mumbai CSMT - Chennai Central Express/11041 added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Train Tag: Mumbai CSMT - Hyderabad Express/17031 added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Train Tag: Mumbai CSMT - Nagercoil Express/16339 added by ✒^~/1269766

Apr 13 2019 (09:31)
Train Tag: Mumbai LTT - Kakinada Port Express/17222 added by ✒^~/1269766
बदलापूर ते कर्जतदरम्यानच्या फेऱ्या रद्द : लोअर परळ, माहीम स्थानकावर लोकलला ठरावीक अंतराने दोनदा थांबा
.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावर माटुंगा ते मुलुंड दरम्यान धिम्या मार्गावर, तर हार्बर मार्गावर वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही दिशेकडील मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकच्या काळात बदलापूर ते कर्जतदरम्यान एकही लोकल धावणार नाही.पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत दोन मेगाब्लॉक घेण्यात आले आहेत. ब्लॉककाळात प्रभादेवी ते चर्चगेट, विरार दिशेकडील धिम्या मार्गावरील लोकल जलद मार्गावर चालविण्यात येतील.
याचप्रमाणे,
...
more...
चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात आला आहे.प्रभादेवी ते चर्चगेट दरम्यान तब्बल पाच तासांचा मेगाब्लॉक असेल. शनिवारी रात्री १२ वाजून ३० मिनिटांपासून ते रविवार पहाटे ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत ब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉक दरम्यान विरार दिशेकडील सर्व धीम्या मार्गावरील लोकल मुंबई सेंट्रल ते माहिम या स्थानकांदरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. त्यामुळे महालक्ष्मी, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकावर लोकलला थांबा दिला जाणार नाही. यासह लोअर परळ आणि माहिम या स्थानकांच्या फलाटीच लांबी कमी असल्याने येथे येणाºया लोकलला ठरावीक अंतराने दोनदा थांबे दिले जातील.
.
रुळाचे काम आणि सिग्नल यंत्रणेच्या कामासाठी रविवारी चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकादरम्यान सकाळी १० वाजून ३५ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत दोन्ही दिशेकडे जाणाºया जलद मार्गिकेवर जम्बोब्लॉक घेण्यात आला आहे. ब्लॉकदरम्यान जलद मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान धिम्या मार्गावर चालविण्यात येतील. ब्लॉककाळात काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.माटुुंगा ते मुलुंड या स्थानकांदरम्यान कल्याण दिशेकडील धिम्या मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून २० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ५० मिनिटांपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक काळात माटुंगाहून कल्याण दिशेकडे सुटणाºया लोकल माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर चालविण्यात येतील. यावेळी सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवरही लोकल थांबतील. कल्याण दिशेकडे जाणाºया लोकल विद्याविहार, कांजूरमार्ग आणि नाहूर या स्थानकांवर थांबणार नाहीत.
.
रविवारी सकाळी १० वाजून ५४ मिनिटांपासून ते संध्याकाळी ३ वाजून ६ मिनिटांपर्यंत कल्याणहून सीएसएमटी दिशेकडे जाणाºया लोकलला दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला येथे थांबा असेल. सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४० मिनिटांची सीएसएमटीहून कल्याण दिशेकडे जाणाºया जलद लोकल घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, दिवा स्थानकांवरही थांबतील.पनवेल ते मानखुर्द विशेष लोकलहार्बर मार्गावरील वडाळा रोड - मानखुर्द या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडील रविवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांपासून ते सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांपर्यंत लोकलसेवा बंद राहील, तसेच सकाळी १० वाजून ३४ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून ४४ मिनिटांपर्यंत सीएसएमटीहून वाशी, बेलापूर, पनवेलसाठी, त्याचप्रमाणे सकाळी १० वाजून २१ मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजून २८ मिनिटांपर्यंत पनवेल, बेलापूर, वाशीहून सीएसएमटीसाठी एकही लोकल धावणार नाही. मात्र, प्रवाशांच्या सोईसाठी पनवेल ते मानखुर्द विशेष लोकल चालविण्यात येतील. प्रवाशांना आपल्या त्याच तिकीट किंवा पासावर ट्रान्स हार्बर मार्गावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.पूल दुरुस्तीसाठी पॉवरब्लॉकच्मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या दरम्यान पायाभूत सुविधेच्या कामासाठी रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटांपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. बदलापूर ते वांगणी आणि नेरळ ते भिवपुरीदरम्यान पुलाचे दुरुस्तीचे काम करण्यासाठी पॉवर ब्लॉक घेण्यात आला आहे.च्ब्लॉककाळात बदलापूर ते कर्जत या दरम्यान दोन्ही दिशेकडील लोकलसेवा रद्द करण्यात आली आहे. सीएसएमटीहून सकाळी ९ वाजून १ मिनिटांनी सुटणारी कर्जत लोकल अंबरनाथपर्यंत चालविण्यात येईल. सीएसएमटीहून कर्जतसाठी सुटणारी सकाळी ९ वाजून ३८ मिनिटांची, सकाळी १० वाजून ३६ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १५ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून १३ मिनिटांची सीएमएमटी ते कर्जत लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल. याचप्रमाणे, ठाणेहून कर्जतसाठी सुटणारी सकाळी १० वाजून ३८ मिनिटांची आणि १२ वाजून ५ मिनिटांची लोकल बदलापूरपर्यंत तर सीएसएमटीहून खोपोलीसाठी सुटणारी दुपारी १२ वाजून २२ मिनिटांची लोकल बदलापूरपर्यंत चालविण्यात येईल.च्कर्जतहून सीएसएमटीसाठी सुटणारी सकाळी १० वाजून ४५ मिनिटांची, सकाळी ११ वाजून १९ मिनिटांची, दुुपारी १२ वाजून १ मिनिटांची आणि दुपारी १ वाजताची लोकल बदलापूरहून सुटेल. कर्जत ते बदलापूर लोकल फेºया रद्द केल्या असून, त्या बदलापूर ते सीएसएमटी चालविण्यात येतील.च्कर्जतहून सीएसएमटीसाठी सुटणारी दुपारी १ वाजून ५७ मिनिटांची लोकल अंबरनाथहून सुटेल.च्कर्जत ते ठाणे या स्थानकांदरम्यान दुपारी १२ वाजून २१ मिनिटांची आणि दुपारी १ वाजून २७ मिनिटांची कर्जतहून सुटणारी लोकल बदलापूरहून चालविण्यात येईल. कर्जत ते बदलापूर लोकलसेवा रद्द करण्यात येईल. खोपोलीहून सीएसएमटीसाठी सुटणारी लोकल दुपारी १. ४८ची लोकल बदलापूरहून चालविण्यात येईल.दिवा-पनवेल-कर्जतमार्गे जाणार मेल, एक्स्प्रेसच्कर्जत दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक १७२२२ एलटीटी-काकीनाडा एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १६३३९ सीएसएमटी-नागरकोइल एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १७०३१ सीएसएमटी-हैदराबाद एक्स्प्रेस या ब्लॉक काळात दिवा-पनवेल-कर्जत मार्गाने चालविण्यात येतील.च्सीएसएमटी दिशेकडे जाणारी गाडी क्रमांक १७०३१ हैदराबाद-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०४१ चेन्नई-सीएसएमटी मुंबई एक्स्प्रेस, गाडी क्रमांक ११०१४ कोयम्बतूर-एलटीटी एक्स्प्रेस या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावतील. यासह दोन्ही दिशेकडे जाणाºया मेल, एक्स्प्रेसला दिवा स्थानकावर थांबा दिला जाईल.
Mar 03 2019 (08:44) कॉर्पोरेट हब, कामगारांसाठी आता ‘परळ टर्मिनस’ सज्ज (www.lokmat.com)
New Facilities/Technology
ML/Mumbai Local
0 Followers
130662 views

News Entry# 377797  Blog Entry# 4248325   
  Past Edits
Mar 03 2019 (08:45)
Train Tag: Matheran - Neral NG Passenger/52106 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:45)
Train Tag: Neral - Matheran NG Passenger/52105 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:45)
Train Tag: Matheran - Neral Passenger (NG)/52104 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:45)
Train Tag: Neral - Matheran Passenger (NG)/52103 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:45)
Train Tag: Matheran - Neral Passenger (NG)/52102 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:45)
Train Tag: Neral - Matheran Passenger (NG)/52101 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Surat/ST added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Mumbai Central/MMCT added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Matheran/MAE added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Neral Jn NG/NRLN added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Neral Junction/NRL added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Igatpuri/IGP added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Badlapur/BUD added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Ambernath/ABH added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Osmanabad/UMD added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Solapur/SUR added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Palghar/PLG added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Mahalakshmi/MX added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Diva Junction/DIVA added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Guru Tegh Bahadur Nagar/GTBN added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Sion/SIN added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Kurla Junction/CLA added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Prabhadevi/PBHD added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Dombivli/DI added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Dadar Central/DR added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Station Tag: Parel/PR added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Puri - Valsad SuperFast Express/22910 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Valsad - Puri SF Express/22909 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Flying Ranee/12922 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Flying Ranee/12921 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Muzaffarpur - Surat Express/19054 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Surat - Muzaffarpur Express/19053 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Nagpur - Pune Humsafar Express/11418 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Pune - Nagpur Humsafar Express/11417 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Deccan Express/11008 added by ✒^~/1269766

Mar 03 2019 (08:44)
Train Tag: Deccan Express/11007 added by ✒^~/1269766
Corporate Hub, 'Permanent Terminus' Ready For Workers
मुंबई : परळ हे कॉर्पोरेट हब आणि अनेक रुग्णालय असलेले ठिकाण आहे. दादरप्रमाणे परळ टर्मिनस हे मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गाला जोडलेले आहे. यासह बँका, फुलबाजार मोठ्या संख्येने असल्याने परळ स्थानकाचे रूपांतर प्रशस्त अशा ‘परळ टर्मिनस’मध्ये करण्यात आले असून, परळ टर्मिनसचे लोकार्पण रविवारी दुपारी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १८ वर करण्यात येईल.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी ते डोंबिवली १५ डब्यांच्या गाडीला हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले जाईल. नवीन रेल्वे रूळ टाकून कल्याणकडे
...
more...
जाणारी नवीन मार्गिका तयार करण्यात आली आहे. फलाट क्रमांक २ अ ही टर्मिनस मार्गिका आणि फलाट क्रमांक ३ चे रुंदीकरण केले आहे. दोन्ही फलाटावर संरक्षित छत टाकले आहे. १२ मीटर रुंदीचा पूर्व-पश्चिम जोडणारे पादचारी पूल, सरकते जिने आदी सुविधा प्रवाशांसाठी येथे उपलब्ध आहेत. परळ टर्मिनस पश्चिम रेल्वे मार्गाला जोडत असल्याने प्रवाशांना येथून प्रवास करणे सोपे होईल. परळ टर्मिनसहून कल्याण दिशेकडे जाणारी पहिली लोकल सकाळी ८.३८ मिनिटांनी चालविण्यात येईल. परळहून कल्याण दिशेकडे जाणारी शेवटची लोकल रात्री ११.१५ वाजता सुटेल.
यांचेही होणार लोकार्पण
परळ टर्मिनससह कुर्ला, सायन, दिवा, गुरुतेग बहाद्दुर नगर, महालक्ष्मी, पालघर येथील पादचारी पुलांचे उद्घाटन करण्यात येईल. सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद नवीन मार्गिका, अंबरनाथ, बदलापूर स्टेशनवरील सुधारणा, सरकत्या जिन्यांचे उद्घाटनही करण्यात येईल. यासह पुणे-नागपूर हमसफर एक्स्प्रेसचेही उद्घाटन केले जाईल. मुंबई-पुणे डेक्कन एक्स्प्रेस, सुरत-मुजफ्फरपूर एक्स्प्रेस, वलसाड-पुरी सुपरफास्ट एक्स्प्रेस, मुंबई सेंट्रल-सुरत फ्लाइंग राणी एक्स्प्रेस, लोणावळा, इगतपुरी स्थानकांचा पुनर्र्विकास, नेरळ-माथेरान गाडीचे विस्टाडोम डबे यांचेही लोकार्पण केले जाईल.
Page#    Showing 1 to 10 of 10 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy