Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Be a RailFan; learn how to enjoy your trip; enjoy your life.

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Mon Jul 26 19:11:54 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Large Station Board;
Entry# 1062757-0
Medium; Front Entrance - Outside; Large Station Board;
Entry# 2303481-0


BMP/Bramhapuri (2 PFs)
ब्रम्हपुरी     

Track: Single Electric-Line

Show ALL Trains
Tal. Brahmapuri, Dist. Chandrapur 441206
State: Maharashtra


Zone: SECR/South East Central   Division: Nagpur

No Recent News for BMP/Bramhapuri
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 8
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 3.1/5 (8 votes)
cleanliness - average (1)
porters/escalators - poor (1)
food - average (1)
transportation - good (1)
lodging - good (1)
railfanning - good (1)
sightseeing - good (1)
safety - good (1)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
Jul 08 2020 (13:05) कॅन्सरग्रस्तांसाठी मध्य रेल्वे देवदूत ठरली, घरपोच औषधे पोहोचवून रुग्णांचे प्राण वाचवले! (marathi.abplive.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
59911 views

News Entry# 413413  Blog Entry# 4664557   
  Past Edits
Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Bramhapuri/BMP added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: KSR Bengaluru City Junction (Bangalore)/SBC added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Vaibhavwadi Road/VBW added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Belagavi (Belgaum)/BGM added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Sangli/SLI added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Satara/STR added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Bhubaneswar/BBS added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529

Jul 08 2020 (13:06)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन/2057529
22 मार्चपासून देशातील रेल्वेसेवा पूर्णतः बंद करण्यात आली होती. मात्र असे असले तरी रेल्वेने मालवाहतूक सुरु ठेवून देशभरात वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा केला होता. या जीवनावश्यक वस्तूंसह औषधांचाही समावेश आहे. मध्य रेल्वेने आठपेक्षा जास्त कॅन्सरग्रस्तांना घरपोच औषधे पोहोचवून त्यांचे प्राण वाचवले.
लॉकडाऊनच्या काळात विविध गोष्टींचा पुरवठा खंडित झाला. त्यात औषधांचा देखील समावेश आहे. मात्र अशा परिस्थितीत मध्य रेल्वेने मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीच्या साहाय्याने आठपेक्षा जास्त कॅन्सरच्या रुग्णांना घरपोच औषध पोचवली आहेत. ही औषधे मुंबई डिविजनमधून भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये पोहोचवण्यात आली आहेत. अशाप्रकारे मध्य रेल्वेने कॅन्सरग्रस्तांचे प्राण वाचवले आहेत.
22 मार्चपासून देशातील रेल्वेसेवा पूर्णतः बंद
...
more...
करण्यात आली होती. मात्र असे असले तरी रेल्वेने मालवाहतूक सुरु ठेवून देशभरात वेगवेगळ्या वस्तूंचा पुरवठा केला होता. त्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंचा समावेश सर्वात जास्त होता. मात्र प्रवासी वाहतूक बंद असल्याने नागरिकांना रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करुन एका ठिकाणावरुन दुसऱ्या ठिकाणी वस्तू किंवा इतर गोष्टी पोहोचवायला लागत होत्या. याच पार्सल सेवेचा उपयोग करुन कॅन्सरग्रस्तांसाठी आवश्यक असलेली औषधे मध्य रेल्वेने पोहोचवली आहेत. कॅन्सरची काही औषधे ही मुंबईसारख्या मोठ्या शहरात उपलब्ध असतात. त्यातही काही औषधे ही एका विशिष्ट ठिकाणीच उपलब्ध असतात. मात्र लॉकडाऊन असल्याने ती औषधे विकत घेण्यासाठी रुग्णांचे नातेवाईक हे त्या ठिकाणी जाऊ शकत नव्हते. अशावेळी मुंबई आणि आसपासच्या शहरातील काही नागरिकांनी मध्य रेल्वेच्या पार्सल सेवेचा वापर करुन देशातील वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या रुग्णांना औषध पोहोचवली आहेत.
ट्विटरवर आलेल्या ट्विटच्या माध्यमातून या नागरिकांनी मध्य रेल्वेला आपली औषधे पोहोचवण्यासाठी विनंती केली होती. नुकतेच सोलापूर मधल्या एका ब्लड कॅन्सरच्या रुग्णाला 24 तासाच्या आत मुंबईतून घेतलेले औषध मध्य रेल्वेने पोहोचवले होते. त्याच आधारावर बेळगावात असलेल्या दोन रुग्णांना औषध पोहोचवण्यासाठी मुंबईतील त्यांच्या नातेवाईकांनी मध्य रेल्वेला विनंती केली. मात्र बेळगावला जाणारी थेट ट्रेन सध्या उपलब्ध नसल्याने मध्य रेल्वेने ती औषधे मुंबई ते पुणे एका स्पेशल पार्सल ट्रेनने पोचवली. त्यानंतर पुण्यापासून साताऱ्यापर्यंत कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या स्पेशल ट्रेनमधील गार्डने ती औषधे घेऊन जाण्याचे काम केले. पुढे या औषधांचा सातारा ते मिरज हा प्रवास एका श्रमिक स्पेशल ट्रेन मधून झाला. अखेर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात मिरजपासून बेळगावपर्यंत ही औषधे एकामाल गाडीतून नेण्यात आली. अशाप्रकारे चार वेगवेगळ्या ट्रेनचा प्रवास करुन अखेर त्या रुग्णापर्यंत औषधे पोचवण्यात आली. मध्य रेल्वेच्या मुंबईतील पार्सल इन्स्पेक्टरने ही औषधे पोहोचवण्याची जबाबदारी चांगल्या प्रकारे पार पाडली.अशाच प्रकारे कॅन्सरची औषधे मुंबईतून भुवनेश्वर येथील ब्रह्मपूर या गावी राहणाऱ्या एका रुग्णापर्यंत पोहोचवण्यात आली. तसेच कर्नाटकातील बंगळुरु इथे असलेल्या आणि उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे असलेल्या कॅन्सरच्या रुग्णांना अशाचप्रकारे कमीत कमी वेळेत औषध सुपूर्द केली. कोकणातील विनेरे आणि वैभववाडी इथे असलेल्या रुग्णांना देखील मध्य रेल्वेने औषधे पुरवली आहेत.
Covid-19 सारख्या महामारीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसोबत औषधांचाही तुटवडा भासू नये यासाठी मध्य रेल्वेसह भारतातील वेगवेगळे रेल्वे विभाग दिवस-रात्र कार्यरत आहेत.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy