Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
dark mode

हम हवाई जहाज़ उड़ाने वाले, फिर भी फ़िदा हैं, पटरी में दौड़ने वालों पे. - SK Mangla

Full Site Search
  Full Site Search  
Just PNR - Post PNRs, Predict PNRs, Stats, ...
 
Tue Aug 16 13:22:11 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search

ROHA/Roha (3 PFs)
रोहे     रोहा

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Veer V D Savarkar Rd, Roha
State: Maharashtra

Elevation: 10 m above sea level
Zone: CR/Central   Division: Mumbai CSM Terminus

No Recent News for ROHA/Roha
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 78
Number of Originating Trains: 3
Number of Terminating Trains: 3
0 Follows
Rating: 3.1/5 (22 votes)
cleanliness - average (3)
porters/escalators - average (3)
food - average (3)
transportation - good (3)
lodging - good (3)
railfanning - good (3)
sightseeing - good (2)
safety - average (2)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 20 of 85 News Items  next>>
Jul 13 (16:04) गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी मोठी बातमी, रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल ट्रेन (maharashtratimes.com)
New/Special Trains
CR/Central
0 Followers
5781 views

News Entry# 492125  Blog Entry# 5411892   
  Past Edits
Jul 13 2022 (16:04)
Station Tag: Roha/ROHA added by Aniket/1490219

Jul 13 2022 (16:04)
Station Tag: Chiplun/CHI added by Aniket/1490219

Jul 13 2022 (16:04)
Train Tag: Chiplun - Roha MEMU Ganpati Special/01158 added by Aniket/1490219

Jul 13 2022 (16:04)
Train Tag: Roha - Chiplun MEMU SuperFast Ganpati Special/01157 added by Aniket/1490219
कोकण रेल्वे प्रशासनाने प्रवास सुखकर व्हावा यासाठी गणेशोत्सव कालावधीत विशेष रेल्वेच्या फेऱ्या सोडण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. आता गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळूण दरम्यान मेमू स्पेशल गाडी चालवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. १९ ऑगस्ट ते १२ सप्टेंबर या कालावधीत ही गाडी लावणार आहे. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या भाविकांची गर्दी लक्षात घेऊन सध्या दिवा ते रोहा मार्गावर धावणाऱ्या मेमू ट्रेनच्या फेऱ्या रोहा ते चिपळूण अशा विस्तारित केल्या जाणार आहेत. तसेच थेट कोकण विदर्भ जोडणारी नागपूर मडगाव ट्रेन गणेशोत्सव कालावधीत सुरू होणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे. या निर्णयाचा कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना फायदा होणार आहे.
या आधी काही वर्षापूर्वी गणेशेत्सवाच्या कालावधीत चिपळूणपर्यंत पनवेल ते चिपळूण अशी डेमू ट्रेन चालवण्यात आली होती. मात्र, रोहयाच्या पुढे कोकण रेल्वे मार्गावर चिपळूणपर्यंत
...
more...
मेमू ट्रेन प्रथमच धावणार आहे.
या बाबत कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार ०११५७ / ०११५८ ही रोहा ते चिपळूण मेमू स्पेशल गाडी दि.१९ ऑगस्ट २०२२ ते २१ ऑगस्ट २०२२, २७ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२२, १० सप्टेंबर ते १२ सप्टेंबर २०२२ या कालावधीत ही मेमू स्पेशल ट्रेन रोहा येथून सकाळी ११ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही गाडी चिपळूण येथून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटेल आणि त्या दिवशी संध्याकाळी ४ वाजून १० मिनिटांनी ती रोह्याला पोहोचेल.
कोकण रेल्वेमार्गावर रोह्याच्या पुढे मेमू स्पेशल ट्रेन प्रथमच चालवली जाणार आहे. या मेमू स्पेशलला माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे तसेच खेड या स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत. चिपळूणपर्यंत धावणारी ही पहिलीच मेमू स्पेशल ट्रेन आठ डब्यांची असणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेकडून देण्यात आली आहे.
Jul 12 (21:03) 32 MEMU Services for Ganpati festival between Roha and Chiplun (cr.indianrailways.gov.in)
New/Special Trains
CR/Central
IR Press Release
0 Followers
6235 views

News Entry# 492058  Blog Entry# 5411136   
  Past Edits
Jul 12 2022 (21:03)
Station Tag: Chiplun/CHI added by Aniket/1490219

Jul 12 2022 (21:03)
Station Tag: Roha/ROHA added by Aniket/1490219
Central Railway will run 32 MEMU Trains between Roha and Chiplun to clear the extra rush of passengers during Ganpati Festival 2022. With these 32 additional trains, the total number of Ganpati special trains in 2022 will be 198. The details of MEMU Ganpati trains are given below:
01157 MEMU will leave Roha at 11.05 hrs daily from 19.08.2022 to 21.08.2022; 27.08.2022 to 05.09.2022 and 10.09.2022 to 12.09.2022 (16 services) and will arrive Chiplun at 13.20 hrs same day.
01158 MEMU will leave Chiplun at 13.45 hrs from daily from 19.08.2022 to 21.08.2022;
...
more...
27.08.2022 to 05.09.2022 and 10.09.2022 to 12.09.2022 (16 services) and will arrive Roha at 16.10 hrs same day.
Halts: Mangoan, Veer, Karanjadi, Vinhere and Khed
Composition: 8-Car MEMU
Tickets can be booked through UTS system for MEMU train as applicable for Superfast Mail/Express trains.
For detailed timings at halts of this MEMU Train please visit www.enquiry.indianrail.gov.in or download NTES App
Passengers are advised to follow Covid appropriate behaviour for their and other’s safety.
--- ---
Date: July 12, 2022
PR No. 2022/07/33
This press release is issued by the Public Relations Department, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai.
Jul 02 (10:05) Electrification project nears 100%, Indian Railways in line to save crores (www-financialexpress-com.cdn.ampproject.org)
New Facilities/Technology
0 Followers
7274 views

News Entry# 491085  Blog Entry# 5398237   
  Past Edits
Jul 02 2022 (10:05)
Station Tag: Thokur/TOK added by बिप्लब कागयुगँ/1329476

Jul 02 2022 (10:05)
Station Tag: Roha/ROHA added by बिप्लब कागयुगँ/1329476
Stations:  Roha/ROHA   Thokur/TOK  
The Railways is working on a mission mode on its Mission 100% Electrification: Moving Towards Net Zero Carbon Emission plan.
Indian Railways’ move to electrify the country’s broad-gauge network by 2023-24 is nearing completion. The national transporter has electrified 80% of its network, a significant step that would decrease diesel consumption and save hundreds of crores in taxpayer money each year.
The Railways is working on a mission mode on its Mission 100% Electrification: Moving Towards Net Zero Carbon Emission plan. The Railways had said in June 2021 that electrification had increased
...
more...
nearly 10 times since 2014.
Recently, Konkan Railway Corporation completed electrification on its entire 741-km route between Roha (Maharashtra) and Thokur (Karnataka). Konkan Railway connects Mumbai with Mangalore. The line passes through Maharashtra, Goa, and Karnataka along India’s west coast. South Central Railway also announced the electrification of 163 km railway lines on various sections in Andhra Pradesh.
In 2020-21, Indian Railways electrified 6,015 route km, the highest ever, despite the challenges posed by Covid-19. India’s total broad-gauge network stands at 64,689 route km, while electrification had been completed on 52,247 route km, as on April 3. In the past three years, the Railways electrified 34% of the network.
Indian Railways: 100% Electrification by 2024.
2014-15: 28,56,185 kl.
2020-21: 9,54,161 kl.
This momentous decrease in diesel consumption, is a result of swift Railway Electrification, which stands at 80% today.
In a recent order, the Railway Board directed that all electrification would be sanctioned with 2×25 kV traction system only, an upgrade from the 1×25 kV traction system in place. Such traction systems are prevalent in Japan, China, South Africa, and France to operate high-speed passenger trains.
While all new electrification work will be completed on 2×25 kV traction, previously electrified routes might also be converted in a phased manner, depending on the need.
The doubling of power line capacity is expected to ensure smooth operation of newer trains such as the Vande Bharat Express. Last year, Prime Minister Narendra Modi had announced that 75 Vande Bharat trains would be run across various routes by Independence Day 2023.
Mar 27 (11:36) Trains to run faster on Konkan as track are 100% electrified (www.google.com)
New Facilities/Technology
KR/Konkan
0 Followers
35991 views

News Entry# 481540  Blog Entry# 5254694   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
Mumbai: As the electrification of the rail line from Roha (Maharashtra) to Thokur (Karnataka) has been completed, the tracks can now carry electric engined trains. This will improve the timings of the trains on the Konkan railway. The safety inspection of the tracks has been completed. The report will be available in a week.
--
Roha to Ratnagiri stretch in Maharashtra and Thokur to Karwar stretch in Karnataka are already electrified. With this development, Konkan Railway is expecting a significant change in the speed of passenger and goods trains.
Jan 02 (13:53) कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार : संजय गुप्ता (www.lokmat.com)
Commentary/Human Interest
KR/Konkan
0 Followers
21606 views

News Entry# 473798  Blog Entry# 5179845   
  Past Edits
Jan 02 2022 (13:53)
Station Tag: Ratnagiri/RN added by न्यूज अच्छी है चलो इसपर वीडियो बना देता हु/1084688

Jan 02 2022 (13:53)
Station Tag: Roha/ROHA added by न्यूज अच्छी है चलो इसपर वीडियो बना देता हु/1084688
Stations:  Ratnagiri/RN   Roha/ROHA  
Konkan Railway Ratnagiri-कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.
कोकण रेल्वे मार्गावरील विद्युतीकरण जूनपर्यंत पूर्ण होणार : संजय गुप्ता
रत्नागिरी : कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून (सीआरएस) यांच्याकडून तपासणी केल्यानंतर या मार्गावरून विजेवर गाड्या सुरू
...
more...
होतील, अशी माहिती कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता यांनी दिली.कोकण रेल्वेचे व्यवस्थापक संजय गुप्ता बुधवारी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विभागीय व्यवस्थापक उपेंद्र शेड्ये, जनसंपर्क अधिकारी गिरीष करंदीकर, सचिन देसाई आदी उपस्थित होते. डिझेलवर धावणाऱ्या इंजिनच्या धुरामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. विद्युतीकरण झाल्यास कोकण रेल्वेचा प्रवास पर्यावरणपूरक होणार आहे. तसेच इंधन खर्चातही मोठी बचत होणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्गावर विद्युतीकरणाच्या कामानेही वेग घेतला आहे. रोहा ते रत्नागिरी या मार्गावर विद्युतीकरणाची यंत्रणा उभारण्याचे काम पूर्ण झालेले आहे. आता रत्नागिरी ते पुढे गोवा ठोकूरपर्यंत रेल्वे मार्गावरचे विद्युतीकरण केले जाणार आहे. हे काम येत्या जूनपर्यंत मार्गी लावण्याचे प्रयत्न कोकण रेल्वेकडून सुरू असल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.कोकण रेल्वे मार्ग दुपदरीकरणावरही कार्यवाही सुरू आहे. तसेच चिपळूण-कऱ्हाड या प्रस्तावित रेल्वेमार्गाबाबत अजूनही शासनस्तरावरून कोणत्याही हालचाली सुरू नसल्याचे ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी खेडदरम्यानच्या मार्गावर रो-रो मधून ट्रक कोसळून अपघाताचा प्रकार घडला होता. हा अपघात ट्रक रो-रो वर व्यवस्थित लोडिंग न झाल्यामुळे घडल्याचे चौकशीतून समोर आल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचीही चौकशी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.डिंगणी - जयगड मार्गाचे काम रखडलेकोकण रेल्वे मार्गावरून जयगड येथे जिंदल कंपनीसाठी डिंगणी ते जयगड अशा रेल्वेमार्गाचे काम हाती घेण्यात आले होते. त्यासाठी सुमारे १० किलोमीटर इतके रेल्वेमार्गाचे अंतर प्रस्तावित आहे. त्यासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनी सध्या तोट्यात असल्याने या प्रस्तावित रेल्वेमार्गाचे काम रखडल्याचे संजय गुप्ता यांनी सांगितले.पॅसेंजर रेल्वेचा निर्णय केंद्रांकडेलॉकडाऊन काळात कोकण रेल्वेच्या वाहतुकीलाही फटका बसला आहे. अनेक पॅसेंजर गाड्या आजही बंद आहेत. या गाड्या सुरू होण्यासाठी केंद्र सरकारकडून हिरवा कंदील मिळणे अपेक्षित असल्याचे गुप्ता यांनी सांगितले.
Page#    Showing 1 to 20 of 85 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy