चुकीच्या उद्घोषणेमुळे गोंधळ रेल्वे डब्यात पुढील स्थानकाची उद्घोषणा होत असल्याने अनेक प्रवाशांसमोरील अडचणी कमी झाल्या होत्या. परंतु कधी कधी चुकीच्या उद्घोषणांमुळे प्रवाशांची धांदल उडत असल्याचे दिसून...
पुढील स्टेशन ‘कळवा’ऐवजी ‘मुलुंड’ शनिवारी कल्याण लोकलमध्ये महिलांचा असाच काहीसा गोंधळ उडालेला दिसून आला.