पुणे : शिक्षणाचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात दुसऱ्या जिल्ह्यांसह परराज्यातून बहुसंख्य विद्यार्थी, पर्यटक या शहरात ये-जा करत असतात. कोरोनामुळे लॉकडाऊन लागले आणि संपूर्ण देश थांबला....
लाॅकडाऊनमध्ये बंद झालेल्या रेल्वेगाड्या सुरू कधी हाेणार?