लवकरच लोकल ट्रेनप्रमाणे विमानातही उभं राहून करता येणार प्रवास
click hereमुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये किंवा एसटीमध्ये तुम्ही उभा राहून प्रवास केला असेल पण कधी विचार केला आहे का विमानात उभ्याने राहून प्रवास केला तर तो अनुभव कसा असेल. विचार करण्याची गरज नाही कारण लवकरच ही कल्पना सत्यात अवतरणार आहे.
🤣🤣🤣