क्रुपया लक्ष द्या 🙏
✨कल्याण, कर्जत मार्गे दादर वरुन येणारी दौंड , सोलापुर मार्गे गुलबर्गा जाणारी गाडी क्रमांक 40054 दादर - गुलबर्गा एक्सप्रेस पुढील थोड्याच वेळात फलाट क्रमांक 5 वरुन सुटेल प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी आपल्या जागेवर बसुन घ्यावे चालती गाडी पकडणे अत्यंत धोकादायक आहे. आपला प्रवास सुखाचा होवो हीच आमची शुभेच्छा. 🙏धन्यवाद 🙏
May I have your Attention please 🙏
...
more... ✨Train no 40054 Dadar - Gulbarga Express coming from Dadar via Kalyan, Karjat going to Gulbarga via Daund, Solapur is ready for departing shortly from platform no 5 we are requested to the passangers please occupy the seat boarding the running train is dangerous we wish u happy journey. 🙏Thank you🙏