Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
dark mode

Amarkantak Express: Holy for Railfans as holy as Amarkantak is for devotees. - Ayan G

Full Site Search
  Full Site Search  
Just PNR - Post PNRs, Predict PNRs, Stats, ...
 
Mon Aug 15 14:42:57 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search
Large Station Board;
Entry# 1979662-0

ARVI/Arvi (1 PFs)
आर्वी     Arvi

Track: Narrow Gauge

Show ALL Trains
Dist. Wardha
State: Maharashtra

Elevation: 300 m above sea level
Zone: CR/Central   Division: Nagpur

No Recent News for ARVI/Arvi
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
0 Follows
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
Sep 03 2016 (01:54) पुलगाव-आर्वी रेल्वे मार्गाबाबत शासनाकडून पक्षपात (m.dailyhunt.in)
Commentary/Human Interest
CR/Central

News Entry# 278941   
  Past Edits
Sep 03 2016 (1:54AM)
Station Tag: Arvi/ARVI added by Vaibhav Agarwal*^/432532

Sep 03 2016 (1:54AM)
Station Tag: Pulgaon Junction/PLO added by Vaibhav Agarwal*^/432532
Stations:  Pulgaon Junction/PLO   Arvi/ARVI  
रेल्वे मिशन समितीचा आरोप : पुलगाव-आर्वी व मूर्तिजापूर-यवतमाळ दोन्ही रेल्वे मार्ग निक्सन अ‍ॅण्ड कंपनीचेच
पुलगाव : मध्य प्रांतातील कापूस उत्पादक भाग म्हणून पुलगाव, हिंगणघाट, आर्वीचे महत्व आहे. याच भागात व्यापाराच्या दृष्टीकोनातून इंग्रजांनी पुलगाव, आर्वी, अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ हा नॅरोगेज रेल्वे मार्ग निर्मित केला. येथूनच वऱ्हाडाच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला. स्वातंत्र्यानंतर या दोन्ही नॅरोगेज मार्गाचा निक्सन अ‍ॅड. कंपनीशी दर दहा वर्षांनी सुरू ठेवण्याचा करार भारत सरकारला करावा लागत होता. यामुळे या मार्गाचे ब्रॉडगेज मार्गात रूपांतर व्हावे यासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यातच केंद्र शासनाने अचलपूर, यवतमाळ रेल्वेच्या ब्रॉडगेजसाठी १५०० कोटी रुपये दिले; मात्र पुलगाव-आर्वी नॅरोगेज रेल्वे मार्ग बंद केला. या मार्गाबाबत शासनाने पक्षपात केल्याचा आरोप १०० कि.मी मीटर रेल्वे मिशन समितीने केला आहे.
येथील
...
more...
एका भवनात १०० कि.मी मोटर रेल्वे मिशन समितीची सभा झाली. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर शहाकार होते. सभेत मिशनचे प्रकाश साकडे (रोहणा), प्रशांत सव्वालाखे, गौरव जाजू, श्रीकांत वाघमारे, सुनील राठी, अ‍ॅड. अवतार सिंग, बाबासाहेब गलाट, प्रमोद बोराटणे आदींनी विचार व्यक्त केले. १९१६ साली ब्रिटिशांनी या भागातील कापूस उत्पादकाचे महत्त्व लक्षात घेता पुलगाव-आर्वी ही नॅरोगेज रेल्वे सुरू केली. या ३५ किमीच्या रेल्वेमुळे पुलगाव-आर्वी दरम्यान रोहणा, विरूळ, सोरटा, धनोडी, पारगोठाण, पिंपळखुटासह इतर ग्रामीण परिसरातील विद्यार्थी, कर्मचाऱ्यांना व दूध, दही, लोण्याचा व्यवसाय करणाऱ्यांना सोईस्कर झाले होते.
आर्वी परिसरातील आष्टी, मोर्शी, वरूड हा परिसर संत्रा उत्पादकांचा असल्यामुळे पुलगाव-आर्वी हा नॅरोगेज रेल्वे मार्ग वरूड व पुढे आमला या सैनिकी विभागापर्यंत वाढवून पुलगाव व आमला हे दोन संरक्षण विभाग जोडण्याचा प्रयत्नही करण्यात आला. यात पुलगाव, आमला व इटारशी ही संरक्षण विभागाची महत्त्वाची ठिकाणे या मार्गाने जोडल्या जाऊ शकत होती.
देश स्वातंत्र झाला. विविध राजकीय पक्षांची सरकारे आलीत व ब्रिटीशकालीन नॅरोगेज मार्गाकडे दुर्लक्ष झाले. या दोन्ही मार्गावर अनेक संकटे आलीत. त्यातून पुलगाव, आर्वी हा रेल्वे मार्ग ३१ जुलै २००६ पासून बंद झाल्याने परिसरातील १० लाख जनतेच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पडत आहे.
याच पद्धतीने चालणाऱ्या अचलपूर, मूर्तिजापूर, यवतमाळ या रेल्वे मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करण्यासाठी शासनाने १५०० कोटी दिले. त्याप्रमाणे पुलगाव आर्वी मार्गासाठी राशी देवून हा मार्ग आमला पर्यंत वाढवावा, अशी मागणी करण्यात आली. सभेला भाजपा शहराध्यक्ष मंगेश झाडे, गिरीश चौधरी, शाबिर कुरेशी, कपील शुक्ला, अ‍ॅड. अजय तिवारी, मनोज पनपालिया, मधुकर रेवतकर, आशिष गांधी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.(तालुका प्रतिनिधी)
Jul 05 2015 (12:43) पुलगाव-आर्वी रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करा (www.lokmat.com)
Other News

News Entry# 232348   
  Past Edits
Jul 05 2015 (12:43PM)
Station Tag: Warud/VADR added by yogesh_b_k/1297909

Jul 05 2015 (12:43PM)
Station Tag: Arvi/ARVI added by yogesh_b_k/1297909

Jul 05 2015 (12:43PM)
Station Tag: Pulgaon Junction/PLO added by yogesh_b_k/1297909

Jul 05 2015 (12:43PM)
Train Tag: Arvi Pulgaon NG Passenger/52144 added by yogesh_b_k/1297909

Jul 05 2015 (12:43PM)
Train Tag: Pulgaon Arvi NG Passenger/52143 added by yogesh_b_k/1297909
Posted by: guest 201 news posts
Demand for gauge conversion of 35 Kms Pulgaon-Arvi NG Line and connecting the BG Line with Warud Station!
मागणी प्रलंबितच : दळणवळण गतिमान करण्यास होईल मदत
पंतप्रधानांना निवेदनातून साकडे
आर्वी : पुलगाव-आर्वी हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करुन वरुड रेल्वेमार्गाला जोडण्यात यावा, ही मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. शासनाकडून या दिशेने कोणतेच कार्य होत नसल्याने येथील नागरिकांना बससेवेवर अवलंबून राहावे लागते. परिसरातील दळणवळणाला गतिमान करून उद्योगांना
...
more...
चालना देण्याच्या उद्देशाने याची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
याबबात भाजपा व्यापारी आघाडीचे सूर्यप्रकाश भट्टड व शिष्टमंडळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री प्रभू व मुख्यमंत्री यांना निवेदनातून केली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पाठविण्यात आले.
विदर्भ विकासाच्यादृष्टीने व औद्योगिक व्यवसायाला चालना देण्याच्या उद्देशाने पुलगाव-आर्वी ही ३५ कि़मी. नॅरोगेज लाईन टाकण्यात आली होती. ब्रिटीश काळात म्हणजेच १८८५-८६ मध्ये या मार्गाचे काम झाले. आर्वी उपविभागात अनेक जिनींग व प्रेसींग असून आर्वी ही कापसाची बाजारपेठ म्हणून प्रसिद्ध आहे. येथील रुई व रुईगाठी विदेशात पाठविण्यासाठी या नॅरोगेज रेल्वेचा त्याकाळात वापर मोठ्या प्रमाणात केल्या जात होता. पुलगाव-आर्वी-वरुड हा मार्ग पुढे नागपूर-आमला मार्ग व मुंबई-दिल्ली, कोलकाता या मार्गाला जोडल्या होता. कालांतराने रेल्वेचा विस्तार झाल्याने हा मार्ग मागे पडला. या परिसरातील या रेल्वे मार्गामुळे आर्वी, आष्टी, कारंजा, पुलगाव, रोहणा, पांढुर्णा, वरुड आदी तालुक्यातील ९०० गावाना या रेल्वेमार्गाचा लाभ होऊ शकतो. परंतु याकडे आजवर दुर्लक्ष झाल्याने ही मागणी प्रलंबित आहे. याची दखल घेत कार्यवाही करण्याची मागणी निवेदनातून संबंधितांना करण्यात आली आहे.(तालुका प्रतिनिधी)
पुलगाव-आर्वी रेल्वे मार्ग ब्रॉडग्रेज करण्याबाबत मुख्य अभियंता मध्य रेल्वे विभाग, अजनी(नागपूर) यांनी निविदा सूचना जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर यावर कुठलीही कार्यवाही न झाल्याने हे काम रेंगाळले.
पुलगाव-आर्वी या रेल्वेमार्गावर पुलाचे बांधकाम करण्याची मागणी आहे. मात्र निधी अभावी पुलाचे काम रखडले आहे.
या रेल्वेमार्गाला आमला पर्यंत जोडल्यास दिल्ली मार्गे रेल्वे वाहतूक सुरू होऊ शकते. याची दखल घेण्याची गरज आहे.
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy