Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
dark mode

The purest enjoyment of life - be a RailFan.

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Sat Jun 25 12:47:45 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search

JNTR/Jinti Road (1 PFs)
जिंती रोड     जिंती रोड

Track: Construction - Electric-Line Doubling

Show ALL Trains
Kettur - Bhigwan Rd, Jinti Rd
State: Maharashtra

Elevation: 530 m above sea level
Zone: CR/Central   Division: Solapur

No Recent News for JNTR/Jinti Road
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 2
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
0 Follows
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  
Feb 07 2019 (21:37) जिंती रेल्वे स्थानकावर लुटमार; 56 हजारांचा ऐवज लंपास (www.esakal.com)
Crime/Accidents
CR/Central
0 Followers
41312 views

News Entry# 375955  Blog Entry# 4221556   
  Past Edits
Feb 07 2019 (21:37)
Station Tag: Jinti Road/JNTR added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (21:37)
Train Tag: Bhubaneswar - Pune Superfast Express/22882 added by ✒^~/1269766

Feb 07 2019 (21:37)
Train Tag: Pune - Bhubaneswar Superfast Express/22881 added by ✒^~/1269766
जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रकार घडला. एका महिला प्रवाशासह एकूण चार प्रवाशांकडील 56 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला. 
दौंड (पुणे) : जिंती (जि. सोलापूर) रेल्वे स्थानकावर भुवनेश्वर-पुणे साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये चाकूचा धाक दाखवून लुटमारीचा प्रकार घडला. एका महिला प्रवाशासह एकूण चार प्रवाशांकडील 56 हजार रूपयांचा ऐवज लुटण्यात आला. 
दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याचे अंमलदार विजय चाकणे यांनी आज (ता. ७) याबाबत माहिती दिली. आज पहाटे तीनच्या दरम्यान भुवनेश्वर-पुणे ही सुपरफास्ट साप्ताहिक एक्सप्रेस रेल्वे क्रॅासिंगसाठी जिंती रेल्वे स्थानकावर थांबली होती. त्यादरम्यान सर्वसाधारण डब्यात तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन तरूणांनी अचानक प्रवेश
...
more...
करून चाकूचा धाक दाखवून प्रवाशांना धमकावले.
चोरट्यांनी नागम्मा मलप्पा कोडी (वय ४०, रा. बांदरवड, जि. कलबुर्गी) यांच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेण्यासह त्यांच्याकडील मोबाईल संच व रोख रक्कम काढून घेतली. त्याचबरोबर अशोककुमार शंकर प्रधान (वय २६, रा. काळेवाडी, पिंपरी), श्रीकांत सुभाष गायकवाड ( वय २७, रा. उस्मानाबाद) व रियाज बाबू शेख (वय २१, रा. अनदूर, ता. तूळजापूर) या तीन प्रवाशांकडील एकूण १३ हजार रूपयांची रोकड काढून घेत चोरट्यांनी त्यांच्या बॅगा लांबविल्या. सदर लुटमार सुरू असताना चोरट्यांचे दोन अन्य तरूण साथीदार खाली थांबले होते. 
याबाबत नागम्मा कोडी यांनी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. सदर गुन्हा हा दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात असल्याने पुढील तपासासाठी दौंड लोहमार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.        
टोळीचा संशय
सदर लुटमार प्रवासी रेल्वे लुटणाऱ्या टोळीने केल्याचा संशय असून, त्यादृष्टीने विविध शक्यता गृहीत धरून तपास केला जात आहे. पुणे लोहमार्ग दलाचे अधीक्षक दीपक साकोरे, दौंड लोहमार्ग पोलिस दलाचे निरीक्षक अनील दबडे यांच्यासह रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Page#    Showing 1 to 1 of 1 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy