रत्नागिरी - नाणार रिफायनरी प्रकल्पाला लाईन देण्याविषयी सर्व्हे झालेला नाही. फक्त प्राथमिक चर्चा झाली. अद्यापही प्रकल्प सुरु करण्यासंदर्भात निर्णय झालेला नसल्याने पुढील कार्यवाही केलेली नाही, अशी माहिती...
रिफायनरीला रेल्वे लाईन देण्याविषयी फक्त प्राथमिक चर्चा - गुप्ता