गणेशोत्सवासाठी ट्रेनने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचे प्रचंड हाल होत आहेत. कोकण रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे. गाडया अर्धा तास ते पाच तास उशिराने धावत आहेत. गणेशोत्सवासाठी कोकणात...
13 September 2018 कोकण रेल्वे कोलमडली, काही तास उशिराने धावतायत गाडया