मुंबई : राजधानी एक्सप्रेसमधून प्रवास करणा-या प्रवाशांना आता कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या मिळणार आहेत. याबाबत पश्चिम रेल्वेने निर्णय घेतला आहे. वर्तमानपत्रापासून कैद्यांनी तयार केलेल्या पिशव्या...
कैद्यांनी तयार केलेल्या कागदी पिशव्या आता राजधानी एक्सप्रेसमध्ये मिळणार !