भुसावळ - रेल्वे प्रशासनाचा "चेहरा‘ अशी सामन्यांमध्ये ओळख असलेल्या तिकीट तपासनिसांच्या (टीसी) अडचणी संसदेच्या येत्या अधिवेशनात मांडून त्या सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. तसेच महिला टीसींसाठी विश्रामगृह...
रेल्वे टीसींचे प्रश्न संसदेत मांडणार - खासदार खडसे