Latur - pune Express पुणे - लातूर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे . पुणे रेल्वे विभागाने या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना भेट दिली आहे . रेल्वे विभागाकडून पुणे - लातूर - पुणे अशी नवी रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे .
please wait...Translate to EnglishAwesome news for travelers going on the Latur-Pune Express route. The Pune Railway Department has met passengers traveling on this route. They have decided to launch a new railway line from Pune to Latur and back.
please wait...Translate to Hindiजर तू लातूर से पुणे जाणारा आहेस तर असंच आनंद बाकीच्याही भेट झालंय! पुणे रेल्वे विभागने आता हा मार्ग सुरु करण्याचा निर्णय घ्यायचा आहे जिथे पुणे ते लातूर वितरण होणार आहे.