Chalisgaon -Dhule MEMU flagging off ceremony !
चाळीसगाव धुळे मेमुचे १३ डिसेंबर २०२१ रोजी सुरवात झाली .याप्रसंगी खासदार डॉ सुभाष भामरे यांनी मनमाड मुंबई एक्सप्रेस धुळे येथून सुरु करावी अशी मागणी मा.रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली!
तसेच
१)धुळे पुणे पॅसेंजर
२)...
more... धुळे नासिक मेमु .
३) धुळे औरंगाबाद मेमु
सुरु करावी !