#पुणे दौंड रेल डबलिंग साठी 45 cr #Budget देण्यात आल हयात फक्त 4 km लाइन तयार होते इतक कमी बजट का ?
मनमाड परभनी डबलिंग केव्हा मंजूर करणार ?
रोटेगाव कोपरगाव/पुन्ताम्बा लाइन कधी मंजूर करणार ?
औरंगाबाद ते पुणे लक्सरी माफिया च रेल बजट वर प्रभाव दिसतो का ?
हे...
more... लोक नांदेड पुणे वाया मनमाड ला द्विसाप्ताहिक ला पण दर रोज होऊ देत नाही औरंगाबाद ला रात्रि दिढ़ च टाइम ,नांदेड पनवेल ला भरपूर लूस टाइम ठेवला ,अस वाटत रेल अधिकारी आणि लोकप्रतिनिधि ना लक्सरी माफिया हफ्ते देत असेल