CM Shri Devendra Fadnavis tweets:
तुळजापूर मार्गे सोलापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्ग (₹ 953 कोटी) मंजूर केल्याबद्दल मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयलजी यांचे मनःपूर्वक आभार! या प्रकल्पामुळे या दोन्ही जिल्ह्यांच्या आर्थिक विकासाला गती येईल आणि तुळजापूरला येणाऱ्या भाविकांची मोठी सोय होईल. राज्य सरकारने यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
Thank you Hon PM Narendra Modi ji and Union Minister Piyush Goyal ji for granting approval to Solapur-Osmanabad Railway line via Tuljapur (₹953 crore). We demanded this railway line to help both districts for economic development & for convenience to...
more... devotees visiting Tuljapur.