याकरिता ही डबल डेकर ट्रेन दादरहून (मुंबई) सोमवार, बुधवार, शुक्रवार सकाळी ६.२० वाजता गीतांजली एक्सप्रेस नंतर चालवावी आणि मडगावहून रविवार, मंगळवार आणि शनिवारी मांडवी एक्सप्रेस नंतर सकाळी ११.०० नंतर सोडावी आणि ह्या डबल डेकर ट्रेनला वैभववाडी, पेडणे हे अतिरिक्त थांबे द्यावे जेणेकरून मांडवी, जनशताब्दी आणि कोंकणकन्या एक्स्प्रेसवरील अतिरिक्त ताण कमी होईल आणि चाकरमान्यांना ह्या डबल डेकर ट्रेनचा अधिकाधिक फायदा होईल.