#ManmadIndoreRail मार्गाच्या बाबतीत नेहमीच दूजेभाव झालेला आहे ही आपण सगळे जाणतोच पण अत्यंत महत्वाचा असलेला हा रेल मार्ग डावलून मध्य प्रदेशातील इतकी वर्हे प्रलंबित इंदोर-दाहोद रेल्वे मार्गासाठी अत्यंत घाई करण्यात येत आहे. कारण मग पिथमपूर औदोगिक क्षेत्र गुजरात मधील पोर्ट्सना जोडण्यात येईल.(वृत्त संदर्भ :
/blog/post/1397941 ) पण मग प्रत्यक्षात पिथमपूर औदोगिक क्षेत्राची हीच मालवाहतूक मुंबईतील JNPT बंदराकडे करण्यास
#ManmadIndoreRail मार्गाने त्या पेक्षाहि कमी वेळे लागू शकते असे गूगल नकाशा मध्ये अभ्यास केले असता लक्षात येते. तेव्हा महाराष्ट्र सरकारने यात लक्ष घालून
#ManmadIndoreRail मार्ग योजना लौकरात लौकर अंमलात आणावी.