मध्य रेल्वेने अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्याच्या दृष्टीने भायखळ्याजवळ हेलिपॅड उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. त्यामुळे अपघातातील जखमींना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सच्या मदतीने तत्काळ मोठ्या हॉस्पिटलात पोहोचवणे...
अपघातग्रस्तांसाठी रेल्वेचे हेलिपॅड