Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
Pic/Vid:   FmT Pic:   FmT Video:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    Topics:    

Search
  Go  
dark modesite support
 
Mon May 6 21:45:11 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search
Large Station Board;
Entry# 1819645-0
Large Station Board;
Entry# 1819645-0

TMS/Tumsar Town (1 PFs)
तुमसर टाउन
तुमसर टाऊन


Track: Single Electric-Line

Updated: Aug 11 2020 (23:43) by Ankit^~
Show ALL Trains
off Katangi Rd, Shastri Nagar, Taluka-Tumsar, District-Bhandara, Pincode-441912.
State: Maharashtra

Elevation: n/a
Type: Regular   Category: n/a
Zone: SECR/South East Central   Division: Nagpur


No Recent News for TMS/Tumsar Town
Nearby Stations in the News
Number of Platforms: 1
Number of Halting Trains: 10
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
0 Follows
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station Forum

Page#    Showing 6 to 10 of 11 blog entries  <<prev  next>>
General Travel
118947 views
2

Apr 02 2023 (13:02)   BTC/Balaghat Junction (3 PFs)
JayJethwa~
JayJethwa~   136 blog posts
Entry# 5682773            Tags   Past Edits
Balaghat News
Translate to English
Translate to Hindi
General Travel
63511 views
2

Apr 02 2023 (12:58)   BTC/Balaghat Junction (3 PFs)
JayJethwa~
JayJethwa~   136 blog posts
Entry# 5682770            Tags   Past Edits
Balaghat
Translate to English
Translate to Hindi
Info Update
60181 views
2

Oct 31 2022 (09:33)   TMS/Tumsar Town (1 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5531006            Tags  
और कब तक जारी रहेगा स्पेशल ट्रेन का दर्जा

नागरिकों ने रेल प्रशासन से किया सवाल

तुमसर, (सं.) कोरोना काल के बाद ट्रेनों को स्पेशल दर्जा देकर शुरू की गई थी. इससे गरीब
...
more...
यात्रियों को अतिरिक्त रेल भाड़े का भुगतान करना पड़ रहा है. इस कारण क्षेत्र के नागरिकों ने रेलवे प्रशासन से सवाल किया है कि, स्पेशल ट्रेन का दर्जा कब तक जारी रहेगा ?

लोकल ट्रेन में सुविधाएं नहीं :

इस संदर्भ में भारतीय यात्री केंद्र स्थानीय शाखा के संयोजक खुशाल नागपुरे ने कहा कि वर्तमान में बंद की गई रेलगाड़ियां धीरे-धीरे शुरू हो रही हैं और कोरोना वायरस का प्रकोप भी पूरी तरह से लुप्त हो गया है. इस कारण मेल एक्सप्रेस रेलगाड़ियों में से स्पेशल ट्रेन का दर्जा समाप्त कर दिया गया है लेकिन दक्षिण पूर्व मध्य रेलवे नागपुर मंडल मे चलने वाली लोकल, पैसेंजर रेलगाड़ियों को अभी भी स्पेशल का दर्जा देकर सामान्य, गरीब मजदूर यात्रियों पर रेल प्रशासन अतिरिक्त भार लाद रहा है.

गरीबों को हो रही परेशानी

जिन ट्रेनों को स्पेशल का दर्जा देकर चलाया जा रहा है उस ट्रेन की सबसे कम 30 रु. टिकट है और स्पेशल का दर्जा हटाने के बाद टिकट का सबसे कम दाम 10 रु. हो जाएगा. एक ओर सरकार गरीबों के हितों में कार्य करने का ढिंढोरा पिटती है तब रेल प्रशासन की ओर से स्पेशल ट्रेन का दर्जा देकर गरीब मजदूरो को क्यों लूटा जा रहा है. नागपुरे ने तत्काल स्पेशल ट्रेन का दर्जा हटाकर गरीबों को राहत दिलाने की मांग की गई है..


click here

Translate to English
Translate to Hindi

More Posts
General Travel
27212 views
0

Oct 20 2022 (06:09)   08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special (UnReserved) | TMS/Tumsar Town (1 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5519152            Tags   Past Edits
तुमसर रेल्वे स्थानकात तिरोडी इतवारी पॅसेंजरचे स्वागत

भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नाला यश

तुमसर : अडीच वर्षांपासून बंद असलेली तिरोडी इतवारी पॅसेंजर रेल्वे अखेर सुरू झाली. मंगळवारी तुमसर रेल्वे स्थानकात पॅसेंजर आली असता
...
more...
स्वागत करण्यात आले. भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नाला यश आल्याने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

यावेळी माजी खासदार मधुकर कुकडे, भारतीय यात्री केंद्र समितीचे सदस्य सीताराम जोशी, लीलाधर वाडीभस्मे, दिनेश नागापोता, अरुण लांजेवार, संदीप पेठे, किशोर चौधरी, आशिष कुकडे, खुशाल बुरडे, नवनीत जोशी, मनोज जोशी, अशोक कुकडे यांनी इंजिनचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले.

तिरोडी ते इतवारी पॅसेंजर सुरू व्हावी यासाठी भारतीय यात्री केंद्र समिती सदस्य प्रभाकर नायडू, सीताराम जोशी, सुरेश बेलूरकर, लीलाधर वाडी भस्मे, बेनीराम खंडेलवाल, मधुकर सांभारे यांनी बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन यांना निवेदन दिले होते.

यापूर्वी तुमसर तिरोडी ही प्रवासी गाडी २१ मार्चला सुरू करण्यात आली होती. परंतु ते तिरोडी ते इतवारी पॅसेंजर बंद होती. त्यानंतर १७ ऑक्टोबर पासून रेल्वे प्रशासनाने तिरोडी ते इतवारी दरम्यान प्रवासी रेल्वे गाडी सुरू करण्याचे आदेश दिले.

यावेळी यात्री केंद्र समितीचे पदाधिकाऱ्यांनी लोको पायलट प्रवीण खडके, सहायक लोको पायलट करण दांडेकर, लोको निरीक्षक आर. के. वर्मा, गार्ड कोल मेथी यांचे स्वागत केले. यात्री केंद्र समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व तुमसर स्थानकावर उपस्थितांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

Translate to English
Translate to Hindi
Info Update
14035 views
1

Oct 19 2022 (08:54)   08282/Tirodi - NSC Bose Itwari Passenger Special (UnReserved) | TMS/Tumsar Town (1 PFs)
RailfanfromTMR
RailfanfromTMR   130 blog posts
Entry# 5517978            Tags   Past Edits
तिरोडी - इतवारी रेल्वे गाडी सुरु; प्रवाशांना दिलासा

■ भारतीय यात्री केंद्र समितीला यश

तुमसर : कोरोना काळात निर्बंध असल्यामुळे शिवाय कोरोना चा प्रादुर्भाव होऊ नये त्यामुळे सतत अडीच वर्षांपासून तिरोडी - इतवारी
...
more...
रेल्वे गाडी बंद होती. त्यामध्ये रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे बेहाल होत होते. तुमसर तालुक्यातील व मध्यप्रदेशातील नागपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवासाकरीता ही रेल्वे सोयीची होती. बंद असलेल्या तिरोडी ते इतवारी रेल्वे सुरु व्हावी याच्या प्रतिक्षेत प्रवासी होते. अखेर तिरोडी ते इतवारी रेल्वे नियमित सुरु करावी, याकरीता भारतीय यात्री केंद्र समितीच्या प्रयत्नांना यश आले आहे. सोमवार दि. १७ ऑक्टोबर २०२२ रोजी सुरु झालेल्या तिरोडी-इतवारी रेल्वेला तुमसर टाऊनला समितीच्या सदस्यांकडून जंगी स्वागत करण्यात आले.

मध्यंतराच्या काळात अगोदर तुमसर ते तिरोडी रुळावर दोन वर्ष रेल्वे गाड्या धावल्या नव्हत्या. कोरोना संपुष्टात आला असला तरी रेल्वे बोर्डाने बंद पडलेल्या रेल्वे गाड्या सुरु करण्यासंबंधी जरासाही विचार केला नव्हता. सर्व सुरळीत व्यापार व जनतेचे आवागमन पूर्वपदावर सुरु झाले. तुमसर टाऊन येथून नागपूरला जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांची फार गैरसोय होत होती. त्यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचे बरेच नुकसान होत होते. वेळेच्या आत अनेकांना सेवा उपलब्ध होत नव्हती. तिरोडी व नागपूरला जाणाऱ्या व्यवसायिकांना साधने नव्हती. त्यात अनेकांचे व्यवसाय बुडाले. लहान-मोठ्या व्यावसायिकांच्या दृष्टिने अत्यंत उपयोगी ही रेल्वे होती. या सर्वांचा विचार करुन भारतीय यात्री केंद्र समिती सदस्य प्रभाकर नायडू, सिताराम जोशी, सुरेश वेलुरकर व लिलाधर वाडीभस्मे आणि बेनीराम खंडेलवाल, मधूबाबू सांभारे यांनी मध्यप्रदेश राज्याचे बालाघाटचे खासदार ढालसिंग बिसेन व रेल मंत्र्याकडे सदर विषया संबंधित रेटा धरुन लावला. अगोदर दि. २१ मार्चला तुमसर- तिरोडी सुरु करण्यात आली. नंतर सतत सहा महिन्यांपासून तिरोडी ते तवारी पॅसेंजर रेल नियमित नियमित सुरु करण्यासंबंधीत पाठपुरावा करता - करता अखेर तिरोडी ते इतवारी सुरु करण्याच्या निर्णयाला रेल्वे बोर्डाने हिरवी झेंडी दिली. मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्यातील प्रवाशी प्रतिक्षा संपली. अन् सोमवार दि. १७ ऑक्टोबर पासून रेल्वे गाडी सुरु झाल्याने प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसून येत होता. भारतीय यात्री केंद्र समिती लॉयन्स भारतीय यात्री केंद्र लॉयन्स क्लब व्यापारी असोसिएशन, ललीतम क्लब भंडारा जिल्हा ग्रामस्वराज्य मंडळ या संपूर्ण संघठनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. तिरोडी ते इतवारी रेल्वे तुमसर टाऊन येथे ८.४५ वाजता सदर रेल्वेच्या इंजिनचे पूजन करुन झेंडी माजी खा. मधुकर हिरवी झेंडी माजी खा. मधुकर कुकडे, भारतीय यात्री केंद्र समितीचे पदाधिकारी सिताराम जोशी, लिलाधन वाडीभस्मे, , दिनेश नागपोता, अरुण (टाटा) लांजेवार, संदीप पेठे, किशोर चौधरी, आशिष कुकडे, खुशाल बुरडे, व नवनित जोशी आणि मनिष जोशी, अशोक कुकडे व गणमान्य मंडळी प्रामुख्याने हजर होते. तिरोडी ते इतवारी रेल्वे सुरु झाल्याने तुमसर टाऊनला प्रवाशांची बरीच गर्दी होती. लोको पायलट प्रविण खडके, सहाय्यक लोको पायलट करण तांडेकर, लोको निरीक्षक आर. के. वर्मा, गार्ड कोलमेथी यांचा पुष्पगुच्छ व हार चढवून स्वागत करण्यात आले.

सदर रेल्वे सुरु झाली. त्या प्रित्यर्थ तुमसर टाऊन येथे प्रवास करणाऱ्यांचे पेढे वाटून तोंड गोड करण्यात आले. (वि.प्र.)

Translate to English
Translate to Hindi
Page#    Showing 6 to 10 of 11 blog entries  <<prev  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy