दरवर्षीप्रमाणे यंदाही होळीनिमित्त कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची गर्दी उसळली असून बहुतांश एक्स्प्रेस फुल झाल्या आहेत. यात राज्यराणी एक्स्प्रेस, जनशताब्दी एक्स्प्रेस आणि कोकणकन्या एक्स्प्रेसचा समावेश आहे. विशेष म्हणजे...
दरवर्षी हीच गत असते, शिमगा आणि गणपती कोकणी माणूस हमखास सुट्टी काढून आपल्या गावी हजर होतो