"दक्षिण मध्य रेल्वेचं हे नांदेड स्टेशन आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक. ३ वर आलेली गाडी २४६७० : दादर - आदिलाबाद "सहस्रकुंड" सुपरफास्ट एक्सप्रेस (व्हाया मनमाड, औरंगाबाद) आहे.
या गाडीने आगमन झालेल्या सर्व प्रवाशांचे हार्दिक स्वागत आहे.
विलंब टाळण्यासाठी आपली तिकिटे अथवा पासेस तपासणीसाठी तयार ठेवावे."