Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Search Trains
 ↓ 
×
DOJ:
Dep:
SunMonTueWedThuFriSat
Class:
2SSLCCEx3AFC2A1A3EEA
Type:
 

Train Details
Words:
LHB/ICF:
Pantry:
In-Coach Catering/Pantry Car
Loco:
Reversal:
Rake Reversal at Any Stn
Rake:
RSA:
With RSA
Inaug:
 to 
# Halts: to 
Trvl Time: to  (in hrs)
Distance: to  (in kms)
Speed: to  (in km/h)

Departure Details
Include nearby Stations:      ONLY this Station:
Dep Between:    
Dep PF#:
Reversal:
Rake Reversal at Dep Stn

Arrival Details
Include nearby Stations:      ONLY this Station:
Arr Days:
SunMonTueWedThuFriSat
Arr Between:    
Arr PF#:
Reversal:
Rake Reversal at Arr Stn

Search
4-month Availability Calendar
  Go  

Purvanchal Express - Poorvottar ka Sikandar

Full Site Search
  Full Site Search  
 
Thu Oct 17 23:43:26 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Stream
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Post BlogPost Trn TipUpload Train PicAdvanced Search
Details Edit
Large TB;
Entry# 1595947-0
Details Edit
Medium; Night Pic; Side View; Large TB; EOG/SLR; Outside of Train; Standing at Station; Standing;
Entry# 3222548-0


12106/Vidarbha SF Express (PT)
विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस     विदर्भ सुपरफास्ट एक्सप्रेस

NGP/Nagpur Junction --> SEG/Shegaon

Pantry/Catering
✕ Pantry Car
✓ On-board Catering
✓ E-Catering
Latest News
(You need to double-check/verify this info yourself)
➡️ Short Terminate at Dadar on 12.05.2019
Sun May 12, 2019 (01:43AM)
Updated: Jul 01 (14:21) by Saurabh®^~
Dep:
Arr:
RSA - Rake Sharing
No RSA. 2 CBC Rakes.; with PM @ CSMT
Rating: 4.6/5 (112 votes)
cleanliness - excellent (21)
punctuality - excellent (20)
food - good (14)
ticket avbl - good (20)
u/r coach - excellent (10)
railfanning - excellent (18)
safety - excellent (19)
ICF-CBC Rake

Rake/Coach Position

  0
  L
  1
SLR
  2
 GS
  3
 H1
  4
 A1
  5
 A2
  6
 A3
  7
 B1
  8
 B2
  9
 B3
 10
 B4
 11
 B5
 12
 S1
 13
 S2
 14
 S3
 15
 S4
 16
 S5
 17
 S6
 18
 S7
 19
 S8
 20
 S9
 21
S10
 22
GEN
 23
 GS
 24
SLR
News
PNR
Forum
Time-Table
Availability
Fare Chart
Map
Arr/Dep History
Trips
Gallery
ΣChains
X/O
Timeline
Train Pics
Tips

Train News

Page#    26 News Items  next>>
  
Jun 26 (16:38) आमदारांची बॅग चोरणाऱ्याला कल्याण रेल्वे स्थानकात अटक (m.lokmat.com)
Crime/Accidents
CR/Central
0 Followers
2669 views

News Entry# 385175  Blog Entry# 4352193   
  Past Edits
Jun 26 2019 (16:39)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766

Jun 26 2019 (16:39)
Train Tag: Vidarbha SF Express/12106 added by ✒^~/1269766
Stations:  Kalyan Junction/KYN  
Posted by: ⚫^~ 606 news posts
डोंबिवली: विदर्भ एक्स्प्रेसमधून बुलढाणा येथील आमदार राहुल बोन्द्रे यांची बॅग चोरी केल्याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अहमद सैय्यद (वय 34, रा.कल्याण) याला अटक केली आहे. ही चोरीची घटना कल्याण रेल्वे स्थानकात सोमवारी घडली होती. त्यानुसार पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजच्या सहाय्याने चोराला अटक केली.या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजित बारटक्के यांनी सांगितले की, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली चोरीच्या तपासासाठी एक पथक तैनात करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक ए. एस. शेख त्या प्रकरणी शोध घेत होते. मंगळवारी संध्याकाळीच अहमदला ताब्यात घेण्यात आले होते. सर्व चौकशीअंती रात्री उशिराने त्याला अटक करण्यात आल्याचे बारटक्के यांनी सांगितले. आमदार बोन्द्रे हे त्यांची पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासोबत रविवारी मलकापूर येथून विदर्भ एक्स्प्रेसमध्ये मुंबईला जाण्यासाठी बसले होते.सोमवारी सकाळी 6 ते 7 च्या दरम्यान आमदार बोन्द्रे कल्याण स्टेशनला उतरणार होते. त्याचवेळी चोरट्याने त्यांची पत्नी वृषाली यांच्या जवळील पर्स हिसकावून पळ काढला. तसेच बोन्द्रे यांच्या जवळील महत्वाच्या कागदपत्रांची फाईलदेखील पळवली. बोन्द्रे यांनी चोरट्याचा पाठलाग करुन पर्स मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरटा पळ काढण्याच यशस्वी...
more...
झाला. बोन्द्रे यांच्या पत्नीच्या पर्समध्ये 26 हजारांची रोकड, एटीएम कार्डसह इतरही साहित्य होते. त्याची तक्रार त्यांनी आधी मुंबई येथील लोहमार्ग पोलीस ठाण्यात केली होती. मात्र चोरीची घटना कल्याण स्थानकात घडल्याने तो गुन्हा पोलिसांनी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात वर्ग केला होता. त्यानुसार गुन्ह्याचा शोध घेतला असता चोराला अटक केली असून मुद्देमाल हस्तगत केला असल्याचेही बारटक्के म्हणाले.
  
Jun 25 (21:16) कल्याणमध्ये चोरट्यानी दोन आमदारांना लुटले (m.maharashtratimes.com)
Crime/Accidents
CR/Central
0 Followers
4945 views

News Entry# 385105  Blog Entry# 4351742   
  Past Edits
This is a new feature showing past edits to this News Post.
Posted by: ⚫^~ 606 news posts
ठाणे
मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. कल्याण स्थानकावर हा प्रकार घडला असून आमदारांसाठी लावण्यात आलेल्या विशेष बोगीमध्ये ही चोरीची घटना घडली. आमदारांनाच लुटल्याच्या या घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळी अधिवेशनासाठी बुलडाण्याचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर मुंबईला येत होते. आमदार बोन्द्रे हे आपल्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासह रविवारी मलकापूरहून विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. शिवसेनेचे आमदार रायमूलकर आणि खेडेकर हे जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला निघाले.
सोमवारी
...
more...
सकाळी ७ च्या दरम्यान आमदार बोन्द्रे कल्याण स्टेशनला उतरण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी चोरट्यांनी आमदारपत्नी वृषाली बोन्द्रे यांच्याकडील पर्स हिसकावली आणि पळून गेले. या बरोबरच चोरट्यांनी आमदार बोन्द्रे यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाइलही पळवली. बोंद्रे यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा केला, मात्र चोरट्यांनी पोबारा केला. आमदार बोंद्रे यांच्या पत्नी वृषाली यांच्या पर्समध्ये २६ हजारांची रोकड, एटीएम कार्ड आणि इतर साहित्य होते.
शिवसेनेच्या आमदारांनाही लुटले
जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने निघालेले शिवसेनेचे आमदार रायमुलकर सकाळी कल्याण स्टेशनला उतरण्यासाठी उठले असता आपल्या खिशातील १० हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतकेच नाही, तर रायमुलकर यांच्या सोबत असलेले आमदार खेडेकर यांची बॅगही चोरट्यांनी ब्लेडने फाडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
.
ठाणे
कल्याणमध्ये चोरट्यानी दोन आमदारांना लुटले
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Jun 2019, 12:32 PM
मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. कल्याण स्थानकावर हा प्रकार घडला असून आमदारांसाठी लावण्यात आलेल्या विशेष बोगीमध्ये ही चोरीची घटना घडली. आमदारांनाच लुटल्याच्या या घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कल्याण
मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच दोन आमदारांना रेल्वेतील चोरट्यांनी लुटल्याची घटना समोर आली आहे. कल्याण स्थानकावर हा प्रकार घडला असून आमदारांसाठी लावण्यात आलेल्या विशेष बोगीमध्ये ही चोरीची घटना घडली. आमदारांनाच लुटल्याच्या या घटनेमुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पावसाळी अधिवेशनासाठी बुलडाण्याचे काँग्रेसचे आमदार राहुल बोन्द्रे आणि शिवसेनेचे आमदार संजय रायमूलकर आणि शशिकांत खेडेकर मुंबईला येत होते. आमदार बोन्द्रे हे आपल्या पत्नी वृषाली बोन्द्रे यांच्यासह रविवारी मलकापूरहून विदर्भ एक्स्प्रेसने निघाले. शिवसेनेचे आमदार रायमूलकर आणि खेडेकर हे जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने मुंबईला निघाले.
सोमवारी सकाळी ७ च्या दरम्यान आमदार बोन्द्रे कल्याण स्टेशनला उतरण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी चोरट्यांनी आमदारपत्नी वृषाली बोन्द्रे यांच्याकडील पर्स हिसकावली आणि पळून गेले. या बरोबरच चोरट्यांनी आमदार बोन्द्रे यांच्याकडील महत्त्वाची कागदपत्रे असलेली फाइलही पळवली. बोंद्रे यांनी चोरट्यांचा पाठलाग करण्याचा केला, मात्र चोरट्यांनी पोबारा केला. आमदार बोंद्रे यांच्या पत्नी वृषाली यांच्या पर्समध्ये २६ हजारांची रोकड, एटीएम कार्ड आणि इतर साहित्य होते.
.
शिवसेनेच्या आमदारांनाही लुटले
.
जालन्याहून देवगिरी एक्स्प्रेसने निघालेले शिवसेनेचे आमदार रायमुलकर सकाळी कल्याण स्टेशनला उतरण्यासाठी उठले असता आपल्या खिशातील १० हजार रुपयांची रोकड आणि मोबाइल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. इतकेच नाही, तर रायमुलकर यांच्या सोबत असलेले आमदार खेडेकर यांची बॅगही चोरट्यांनी ब्लेडने फाडल्याचे त्यांच्या लक्षात आले.
.
'चोरांचे अच्छे दिन'
.
दरम्यान, विधानसभेच्या अध्यक्षांच्या कानावर आपण हा प्रकार घातला असून याबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे आमदार बोन्द्रे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. रेल्वे प्रवासात आमच्यासारखे जनप्रतिनिधीही सुरक्षित नसतील, तर सर्वसामान्यांचे काय, असे म्हणत, हल्ली चोरांना अच्छे दिन आल्याचे दिसते असा टोलाही बोन्द्रे यांनी लगावला.

  
Rail News
4192 views
Jun 25 (21:34)
⚫^~   5299 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 4351742-1            Tags   Past Edits
What to say.....!
Incident happened in Vidarbha Exp n Dev giri Exp.

  
4036 views
Jun 26 (16:41)
⚫^~   5299 blog posts   1 correct pred (100% accurate)
Re# 4351742-2            Tags   Past Edits
Caught it .....! /news/post/385175
  
Oct 03 2018 (21:43) Best Maintained EMU Car Shed - Kurla; Express Train - Vidarbha Express; Digital Walls commissioned at 7 locations including CSMT, Thane, Lonavala (www.cr.indianrailways.gov.in)
New Facilities/Technology
CR/Central
IR Press Release
0 Followers
41831 views

News Entry# 362496  Blog Entry# 3865306   
  Past Edits
Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Vashi/VSH added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Sewagram Junction/SEGM added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Wardha Junction/WR added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Daund Junction/DD added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Bhusaval Junction/BSL added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Vidyavihar/VVH added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Solapur/SUR added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Pune Junction/PUNE added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Ajni (Nagpur)/AJNI added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Nasik Road/NK added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Matunga/MTN added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Gondia Junction/G added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Nagpur Junction/NGP added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Kalva/KLVA added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Kalwan/KLWN added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Lonavala/LNL added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Thane/TNA added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Mumbai CSM Terminus/CSTM added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Kurla Junction/CLA added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Station Tag: Kurlasi/KRLS added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Train Tag: Hyderabad - Mumbai CSMT Express/17032 added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Train Tag: Mumbai CSMT - Hyderabad Express/17031 added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Train Tag: Amravati - Mumbai CSMT SF Express/12112 added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Train Tag: Mumbai CSMT - Amravati SF Express/12111 added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Train Tag: Vidarbha SF Express/12106 added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684

Oct 03 2018 (21:44)
Train Tag: Vidarbha SF Express/12105 added by 12187⭐️ GR ⭐️12188^~/1604684
Press Release
 
Swachhta Hi Sewa Pakhwada Concludes with Award Function
 
Best Maintained EMU Car Shed – Kurla
 
...
more...

Best Maintained Express Train – Vidarbha Express
 
Digital Walls Commissioned at 7 locations including CSMT, Thane, Lonavala
 
Shri D.K. Sharma, General Manager, Central Railway gave away Swachhta Hi Sewa Pakhwada - cleanliness awards in 11 categories (Zonal level) on the occasion of 150th birth anniversary of Mahatma Gandhiji on 2.10.2018 at Railway Auditorium, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai.
 
Shri Sharma presented certificate and cash award to Kurla Car Shed which won the first prize for best maintained EMU card shed followed by Kalwa card shed and best maintained control office won by Mumbai followed by Nagpur. Mumbai-Gondia Vidarbha Express won the best maintained express train followed by Mumbai-Amravati Express.Other category awards are as under:
 
Best maintained workshop – first Matunga workshop, second Track Machine Workshop, Nasik
Best maintained diesel/electric shed – first Ajni Electric Loco Shed, second Diesel Loco Shed, Kalyan
Best maintained coaching depot – first Pune, second Solapur
Best maintained divisional hospital – first Bhusaval, second Nagpur
Best maintained headquarters office – first Office of Principal Chief Operations Manager, second Principal Chief Mechanical Engineer
Best maintained Stores Depot – first Vidyavihar, second Matunga
Best maintained TTE rest room – first Nagpur, second Bhusaval
Painting of EMU rake – Kalyan Railway School.
 
Earlier, Shri D.K. Sharma, General Manager, Central Railway commissioned the digital wall at suburban concourse, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai in presence of Shri A.K. Agarwal, Principal Chief Mechanical Engineer, Shri D.K. Singh, Principal Chief Operations Manager, Shri Shailendra Kumar, Principal Chief Commercial Manager, Dr. Shyam Sunder, Principal Chief Medical Director, Shri S.K. Pankaj, Senior Deputy General Manager, Smt Reena Ranjan, Principal Financial Adviserand other Principal Heads of Departments, Shri S.K. Jain, Divisional Railway Manager, Mumbai and commuters.Similar digital walls were commissioned at Thane, Lonavala, Pune, Daund, Sewagram and Wardha.
 
Shri Sunil Udasi, Chief Public Relations Officer, Central Railway said that Central Railway School, Kalyan and Kalva Car Shed employees had jointly painted an EMU rake with national tricolour and Mahatma Gandhi theme which is a unique initiative on Indian Railways.This local is presently running on Thane-Vashi/Panvel transharbour line section, and is the main attraction of commuters and others spreading message of Swachhta.
 
In addition, three diesel locomotives and one electric locomotive was painted with Gandhiji’s theme are hauling Mumbai-Hyderabad Express, Mumbai-Chennai Central Express, Dadar-Ratnagiri Passenger and Mumbai-Pune Deccan Queen on 2.10.2018. This initiative was also appreciated by one and all.
 
An outstanding cultural programme was presented by Kids of Railway officers’’ Club, Mazgaon and Central Railway Cultural Academy at the function followed by Mahatma Gandhi’s live painting session synchronised with instrumental song, santoor and nukkad natak.
 
Central Railway observed Swachhata Hi Sewa Pakhwada from 15.9.2018 to 2.10.2018 involving Station Managers and Station Directors along with Railway Colony Staff, NGOs, Charitable Institutions, Passengers and Public at large with their voluntary physical contribution towards cleanliness drive at headquarters Mumbai, Pune, Bhusaval, Nagpur and Solapur divisions.
---- ----- -----
Date: October 2, 2018
This press release is issued by Sunil Udasi, Chief Public Relations Officer, Central Railway, Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai
 
  
Sep 03 2018 (09:00) रायपूर-नागपूर-रायपूर प्रवासी गाडी सुरू करा (m.lokmat.com)
0 Followers
19759 views

News Entry# 354867  Blog Entry# 3773811   
  Past Edits
Sep 03 2018 (09:00)
Station Tag: Amgaon/AGN added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Station Tag: Gondia Junction/G added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Train Tag: Gondia-Raigarh Jan Shatabdi Express/12070 added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Train Tag: Raigarh - Gondia Jan Shatabdi Express/12069 added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Train Tag: Vidarbha SF Express/12106 added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Train Tag: Vidarbha SF Express/12105 added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Train Tag: Puri - Indore Humsafar Express/19318 added by HA1 Naani Ka sher~/1095213

Sep 03 2018 (09:00)
Train Tag: Indore - Puri Humsafar Express/19317 added by HA1 Naani Ka sher~/1095213
ठळक मुद्देरेल्वे सल्लागार समितीच्या सभेत केली मागणी
लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : मंडळ रेल उपभोक्ता सलाकार समिती दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मंडळ नागपूरच्या अध्यक्षा शोभना बंडोपाध्याय यांच्या अध्यक्षतेत सल्लागार समितीची सभा आयोजित केली होती. सभेत सल्लागार समितीचे सदस्य नानु मुदलीयार, नानकराम अनवानी, नटवरलाल गांधी, विकास बोथरा यांनी इंदोर ते नागपूरवरुन पुरीकरिता सुरु झालेल्या गाडी क्रमांक १९३१७-१९३१८ या गाडीला गोंदियाच्या स्थानकावर थांबा मिळावा, गोंदिया-मुंबई- गोंदियामध्ये संचालित होत असलेल्या गाड्यांचे प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरुन परिचालन करण्यात यावे. यावर मंडळ रेल प्रबंधक बंडोपाध्याय यांनी, कोणतीही नवीन रेल सेवा सुरु करण्याकरिता रेल्वे मंत्रालयाची परवानगी लागते. यामध्ये आम्हाला क्षेत्राधिकार नाही परंतु प्रवाशांच्या सोयी संबंधी अन्य अडचणीबाबत योग्य सहकार्य व मदत देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.तसेच गोंदिया-रायगड-गोंदिया जनशताब्दी एक्स्प्रेसला आमगाव रेल्वे स्टेशन येथे थांबा मिळावा याकरिता रेल्वे मुख्यालयाकडे प्रस्ताव अग्रेषित
...
more...
करण्याबाबतचे आश्वासन दिले. गोंदिया ते रायपूर १७० कि.मी. आहे. म्हणून या सेक्शनमध्ये प्रवाशांना मासिक टिकिट मिळत नाही. तरी प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध व्हावी, याबाबत मागणी करण्यात आली. गोंदिया येथून शेगाव करिता प्रतिदिन जनशताब्दी एक्सप्रेस चालविणे, पुरी एलटीटी एक्स्प्रेसचा थांबा गोंदिया स्थानकावर देणे, पेसेंजर, लोकल रेल्वे गाड्या वेळेवर चालविणे, एक्स्प्रेस गाडीत आरक्षित चेअरकार कोच उपलब्ध करुन द्यावे, रायगड-नवी दिल्ली-रायगड गोंडवाना एक्स्प्रेसला कामठी येथे थांबा द्यावा तसेच आमगाव स्टेशनपासून १० कि.मी.वर जवरी गावात असलेली रेल्वे चौकी सध्या असलेल्या ठिकाणावरुन हलवून अंदाजे २०० मिटर वर असलेल्या ठाणा-सितेपार मेनरोड वर स्थापित करावी, बल्लारशा ते डोंगरगढ व्हाया गोंदिया पेसेंजर आणि रायपूर-गोंदिया-रायपूर करिता दुपारी ११ वाजतानंतर व सांयकाळी ४ वाजताच्या आधी पॅसेंजर गाडी सुरु करण्याची व आमगाव स्टेशनवर कोच डिस्पले सिस्टिम लावण्याची मागणी करण्यात यावी अशी मागणी समितीचे सदस्य नटवरलाल गांधी यांनी मागणी केली आहे. 
प्रमोटेड बातम्या
संबंधित बातम्या
स्थानकावर ग्राहकांची डोळ्यादेखत लूट
15 minutes ago
नांदगावी महानगरी एक्सप्रेसला ६ सप्टेंबरपासून थांबा
1 day ago
कल्याण स्थानकातील बकालपणामुळे महाव्यवस्थापक नाराज; आठ दिवसात परिस्थिती सुधारण्याचे आदेश
1 day ago
पिंपरीत रेल्वेचे जंक्शन उभारावे
1 day ago
हातकणंगले रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा रेल्वेची वाट लोकांची ‘वाट’
1 day ago
रेल्वे प्रवासी आता व्हॉट्सअॅपवर पाहू शकणार PNR स्टेटस 
2 days ago
प्रमोटेड बातम्या
गोंदिया अधिक बातम्या
कामठा मार्गावरील बस सेवा सुरळीत करा
10 hours ago
रायपूर-नागपूर-रायपूर प्रवासी गाडी सुरू करा
10 hours ago
३१ मार्चपर्यंत निधी खर्च करा
11 hours ago
स्थानकावर ग्राहकांची डोळ्यादेखत लूट
11 hours ago
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध
1 day ago
अट्टल गुन्हेगारांसाठी ‘आॅपरेशन आॅल आऊट’
1 day ago
In the News
राशी भविष्य
मेष
वृषभ
मिथुन
कर्क
सिंह
कन्या
तुला
वृश्चिक
धनु
मकर
कुंभ
मीन
फोटो
स्क्वॉश क्वीन दीपिका पल्लीकल!
16 hours ago
अभिनेता विवेक ऑबेरॉयचा ३ सप्टेंबरला वाढदिवस असून त्याने झी टीव्हीवरील इंडियाज बेस्ट ड्रामेबाज या रिएलिटी शोच्या मंचावर वाढदिवस साजरा केला.
1 day ago
या सहा चाकी गाड्या घेतात सर्वांचे लक्ष वेधून
1 day ago
हल्क उचलतो सामान अन् बॅटमन भरतो पाणी; सुपरहिरोंना घरगडी करणाऱ्या भावड्याची बातच न्यारी
1 day ago
आशियाई पदक विजेत्यांचे जंगी स्वागत
1 day ago
यापुढे खेळाडूंच्या आयुष्यावर सिनेमे आले तर हे सेलिब्रेटी करतील भूमिका
2 days ago
डायना याला म्हणत होती लकी चार्म
2 days ago
भारतातील पहिलं 3D सेल्फी म्युझिअम, इथे काढले ४० लाखांपेक्षा जास्त सेल्फी!
2 days ago
अभ्यासासहीत मुलांच्या छंदांकडेही द्या लक्ष, घडेल त्यांचं चांगलं भविष्य
2 days ago
भारतीय तरुणींच्या सौंदर्यानं क्लीन बोल्ड झाले 'हे' परदेशी क्रिकेटपटू
2 days ago
व्हीडीओ
#Mumbai: शिट्टी वाजली, मोनो पुन्हा सुटली...
1 day ago
कोपरगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा इंधन दरवाढीविरोधात मोर्चा
2 days ago
लोकलच्या डब्यांना निसर्गचित्रांचा साज, लवकरच होणार सुखकर प्रवास
2 days ago
कोल्हापूरमधील दोन कंपन्यांना भीषण आग, एकाचा मृत्यू
2 days ago
भाजपा सरकारविरोधात काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा
2 days ago
शॉर्टकट नव्हे थेट मृत्यूशी गाठ
2 days ago
शेतीसह कोणत्याही मोकळ्या भूखंडावर आता करवाढ नसेल - तुकाराम मुंढे
3 days ago
Asian Games 2018: रिक्षावाल्याच्या पोरीनं जिंकलं सोनं
3 days ago
Asian Games 2018: द्युती चंदची ऐतिहासिक कामगिरी
3 days ago
Mumbai Monorail : वडाळा-चेंबूर प्रवास होणार सोपा
3 days ago
OUR NETWORK
FOLLOW US
DOWNLOAD APP
Lokmat
Kaaldarshika
शहरं
सेक्शन
ताज्या बातम्या
महत्वाच्या बातम्या

  
17255 views
Sep 04 2018 (12:43)
sujitCNDB~   1014 blog posts   40 correct pred (69% accurate)
Re# 3773811-1            Tags   Past Edits
Gondia - Shegaon Janshatabdi??? Sounds Funny!! :)
  
Mar 14 2018 (06:35) कल से 30 मिनट देर से छूटेगी गेवरारोड पैसेंजर (mnaidunia.jagran.com)
IR Affairs
SECR/South East Central

News Entry# 331351   
  Past Edits
Mar 14 2018 (06:35)
Station Tag: Bilaspur Junction/BSP added by Aaditya^~/1421836
जोनल स्टेशन से 58212 बिलासपुर- गेवरारोड पैसेंजर 30 मिनट विलंब से 14.50 बजे छूटेगी। यह आंशिक बदलाव रेलवे 15 मार्च से कर रही है। इसके चलते यह ट्रेन हर एक स्टेशन में बदले में समय पर पहुंची। गेवरारोड भी 17.00 बजे की जगह 17.30 बजे पहुंचेगी।
इसकी वजह रेलवे ने स्पष्ट नहीं किया है। नियमानुसार यात्रियों को इसकी जानकारी होनी चाहिए। लेकिन रेल प्रशासन हमेशा अपनी मनमानी आम जनता पर थोपता है। बहरहाल इस बदलाव के बाद ट्रेन बिलासपुर से छूटकर 15.00 बजे गतौरा, 15.10 बजे जयरामनगर, 15.18 बजे कोतमीसोनार, 15.26 बजे अकलतरा, 15.36 बजे कापन, 15.44 बजे जांजगीर- चांपा, 16.00 बजे चांपा, 16.14 बजे बालपुर, 16.20 बजे कोठारीरोड, 16.27 बजे मडवारानी, 16.35 बजे सरगबुंदिया, 16.42 बजे उरगा, 17.00 बजे कोरबा और
...
more...
17.30 बजे गेवरारोड पहुंचेगी। अभी तक यह ट्रेन बिलासपुर से 14.20 बजे छूटती थी।
विदर्भ एक्सप्रेस का 6 माह कामठी में और ठहराव
बिलासपुर। यात्रियों की सुविधा एवं मांग को ध्यान में रखते हुए रेलवे ने मुंबई-गोंदिया के मध्य चल रही 12105/12106 विदर्भ एक्सप्रेस का नागपुर रेल मंडल के कामठी रेलवे स्टेशन में ठहराव देने की अवधि 6 महीने बढ़ा दी है। यह ठहराव प्रायोगिक व्यवस्था है जो 16 मार्च को समाप्त हो रही थी। इससे पहले ही ठहराव की अवधि बढ़ा दी गई है।
Page#    26 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy