Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Ranikhet Express - रेगिस्तान में हरियाली

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Thu Sep 23 20:08:50 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search
Medium; Platform Pic;
Entry# 4329106-0

THS/Thansit (2 PFs)
थानसिट     थानसिट

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Mumbai - Nashik Express Way, Lahe , Tal-Shahapur , Dist - Thane, Pin- 421601
State: Maharashtra

Elevation: 184 m above sea level
Zone: CR/Central   Division: Mumbai CSM Terminus

No Recent News for THS/Thansit
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 0
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: 5.0/5 (3 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - excellent (1)
lodging - n/a (0)
railfanning - excellent (1)
sightseeing - excellent (1)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  
Nov 11 2018 (18:35) 'सुविधा एक्स्प्रेस' (maharashtratimes.indiatimes.com)
New Facilities/Technology
ML/Mumbai Local
0 Followers
138220 views

News Entry# 368513  Blog Entry# 3995079   
  Past Edits
Nov 11 2018 (18:49)
Station Tag: Sewri/SVE added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Navade Road/NVRD added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Bhiwandi Road/BIRD added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Tilaknagar/TKNG added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Thane/TNA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Lonavala/LNL added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Diva Junction/DIVA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Karjat Junction/KJT added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Shahad/SHAD added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Kasara/KSRA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Asangaon/ASO added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Vadala Road/VDLR added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Ambernath/ABH added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Mulund/MLND added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Nahur/NHU added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Mankhurd/MNKD added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Matunga/MTN added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Chembur/CMBR added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Currey Road/CRD added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Mumbra/MBQ added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Bhandup/BND added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Ghatkopar/GC added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Byculla/BY added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Dadar Central/DR added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Parel/PR added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus/CSMT added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Thane/TNA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Kurla Junction/CLA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Lokmanya Tilak Terminus/LTT added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Atgaon/ATG added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Kalva/KLVA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Ulhasnagar/ULNR added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Dombivli/DI added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Vidyavihar/VVH added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Sandhurst Road/SNRD added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Oombermali/OMB added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Thansit/THS added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Diva Junction/DIVA added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Pen/PEN added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Panvel Junction/PNVL added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Kharkopar/KARP added by ✒^~/1269766

Nov 11 2018 (18:47)
Station Tag: Nerul/NEU added by ✒^~/1269766
गेली २० वर्षे रखडलेल्या मध्य रेल्वेवरील नेरुळ ते उरण रेल्वे मार्गातील पहिला टप्पा असलेल्या नेरुळ ते खारकोपर दरम्यान आज, रविवारी पहिली लोकल धावणार आहे. यासोबतच आज दिवसभर मुंबई उपनगरी मार्गावर प्रवाशांना विविध सुविधा उपलब्ध होणार आहेत. सहा नवीन पादचारी पूल, सरकते जिने, लिफ्ट, नवीन तिकीट कार्यालये, प्रसाधनगृहे, एटीव्हीएम मशिन, इंडिकेटर अशी रेल्वेची 'सुविधा एक्स्प्रेस'च जणू उपनगरी मार्गावर धावणार आहे.
रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा आज खारकोपर स्थानकात पार पडणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत या सेवा-सुविधा प्रवाशांना खुल्या होणार आहेत.
नेरुळ ते खारकोपर मार्गावरील लोकलला
...
more...
हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे, त्याच जोडीला पनवेल-पेण विद्युतीकरण, वसई-दिवा-पनवेल-पेण मार्गावर मेमू गाड्या, कसाऱ्यानजीकच्या उमरमाळी आणि तानशेत या दोन नवीन स्थानकांची पायाभरणी अशा नव्या कामांनाही मुहूर्त मिळणार आहे. दादर स्थानकावरील प्रवाशांचा भार कमी करण्यासाठी परळ स्थानकात नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे.
नवीन प्रसाधनगृहे
सँडहर्स्ट रोड, विद्याविहार, डोंबिवली, उल्हासनगर, कळवा, आटगाव
२०६ सीसीटीव्ही कॅमेरे
सीएसएमटी, दादर, एलटीटी, कुर्ला, ठाणे, कल्याण
येथील पादचारी पूल खुले
परळ, शिवडी, घाटकोपर, भांडुप, कळवा, मुंब्रा
सरकते जिने
सीएसएमटी २, एलटीटी ६, भायखळा २, करी रोड - १, दादर २, चेंबूर २, माटुंगा १, मानखुर्द २, घाटकोपर २, शिवडी १, नाहूर-१, मुलुंड १, ठाणे २, कळवा २, अंबरनाथ १, कल्याण २, वडाळा ३, आसनगाव ३, कसारा १, शहाड १, कर्जत-१, दिवा १, लोणावळा २
लिफ्ट
ठाणे - २, टिळकनगर २, वडाळा ३, चेंबूर १, डोंबिवली १, कल्याण-१, डोंबिवली १
प्लॅटफॉर्म होणार सुरक्षित
रेल्वे प्रवाशांसाठी विविध सुविधांचा लोकार्पण सोहळा आज, रविवारी पार पडणार असून, याद्वारे धोकादायक ठरलेल्या प्लॅटफॉर्मची उंचीही वाढवण्यात आली आहे. घाटकोपर येथे मोनिका मोरे हिला अपघात झाल्यानंतर प्लॅटफॉर्म उंचीचा वाद पेटला. न्यायालयाच्या निर्णयानंतर आढावा घेऊन सर्व प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिमी इतकी ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची अंमलबजावणी पश्चिम, मध्य, हार्बर रेल्वेवरील सर्व स्थानकांवरील झाली आहे.
- २७३ प्लॅटफॉर्मची उंची ९०० मिमीपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- २३ स्थानकांत ४१ सरकते जिने.
- सहा स्थानकांत १० लिफ्ट.
- ७७ स्थानकांत ३१८ एटीव्हीएम.
- १० स्थानकांत आयपी आधारित इंडिकेटर
- सहा स्थानकांवर २०६ सीसीटीव्ही कॅमेरे
- भिवंडी आणि नावडे स्थानकात दोन नवीन तिकीट कार्यालये
Feb 02 2018 (19:43) तानशेत, उंबरमाळी स्थानकाचा प्रस्ताव (maharashtratimes.indiatimes.com)
Other News
ML/Mumbai Local

News Entry# 328501   
  Past Edits
Feb 02 2018 (19:43)
Station Tag: Oombermali/OMB added by ✒^~/1269766

Feb 02 2018 (19:43)
Station Tag: Thansit/THS added by ✒^~/1269766
Stations:  Oombermali/OMB   Thansit/THS  
म. टा. प्रतिनिधी, ठाणे
तानशेत व उंबरमाळी रेल्वे स्थानकांसाठी प्रवासी संघटनांनी गेल्या ३ दशकांहून अधिक काळ दिलेला लढा यशस्वी ठरण्याच्या मार्गावर असून मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून या स्थानकांचा प्रस्ताव आता रेल्वे बोर्डाच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर झाला तर कसारा व नजीकच्या परिसरातील हजारो रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर बहुतांश रेल्वे स्थानके कमी अंतरावर आहेत, त्यामुळे तेथील प्रवाशांना रोजचा प्रवास काहीसा सोयीचा होतो. परंतु कल्याणच्या पलीकडे कसारापर्यंतच्या सुमारे ६० किलोमीटरच्या प्रवासात मोजकीच स्थानके आहेत. त्यामुळे दोन स्थानकांमध्ये अंतर जास्त असलेल्या भागातील प्रवाशांना बराच पल्ला कापावा
...
more...
लागतो. यासाठी वेळ व खर्च होत असल्याने आटगाव व खर्डी या दरम्यान तानशेत आणि खर्डी व कसारा दरम्यान उंबरमाळी या दोन स्थानकांची मागणी होऊ लागली. सातत्याने मागणी करूनही कधीही राजकीय बळ न मिळाल्याने ही स्थानके होऊ शकली नाहीत. परंतु विविध प्रवासी संघटनांनी नेटाने आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
आटगाव व खर्डी या स्थानकांदरम्यान साडेआठ किमी तर खर्डी व कसारा या स्थानकांमध्ये ८ किलोमीटरचे अंतर आहे. हे अंतर केवळ रिक्षा किंवा खासगी वाहनाने कापता येते. एसटीची सेवा असली तरी ती अपुरी ठरते. एकीकडे कल्याणपर्यंतच्या भागात घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने थेट आसनगाव, आटगाव, खर्डी व कसारापर्यंत रहिवासी घरांचा शोध घेऊ लागले आहेत. या वाढत्या लोकवस्तीसाठी ही दोन नवी स्थानके तातडीने व्हावीत, अशी मागणी कल्याण-कसारा-कर्जत रेल्वे प्रवासी संघटनेचे सचिव श्याम उबाळे यांनी केली. सध्या काही गाड्या या प्रस्तावित ठिकाणी थांबत असल्या तरी तिथे कोणत्याच प्रवासी सुविधा नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.
खर्च कपातीसाठी श्रमदानाची तयारी
दरम्यान, गेली ३५ वर्षे या स्थानकांचा पाठपुरावा झाल्यावर अखेर मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाकडून हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पाठवण्यात आला आहे. तसा ई-मेल या संघटनेच्या प्रतिनिधींना मध्य रेल्वेच्या प्रशासनाकडून प्राप्त झाला. त्यामुळे तानशेत व उंबरमाळी स्थानकांच्या निर्मितीच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. या स्थानकांचा खर्च कमी व्हावा, यासाठी स्थानिक रहिवाशांनी चक्क श्रमदानाची तयारी दाखवली आहे. असंख्य सरकारी प्रकल्प लोकांच्या विरोधामुळे खोळंबत असताना या स्थानकांसाठी रहिवासीच श्रमदान करणार असल्याने आता रेल्वेबोर्ड या प्रस्तावाबाबत काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Feb 02 2018 (19:42) तानशेत, उंबरमाळीत लोकलमध्ये चढणे झाले धोकादायक, प्रशासनाचे दुर्लक्ष (m.dailyhunt.in)
Other News
ML/Mumbai Local
0 Followers
12386 views

News Entry# 328500  Blog Entry# 3064205   
  Past Edits
Feb 02 2018 (19:42)
Station Tag: Oombermali/OMB added by ✒^~/1269766

Feb 02 2018 (19:42)
Station Tag: Thansit/THS added by ✒^~/1269766
Stations:  Oombermali/OMB   Thansit/THS  
तानशेत (थानशिट) आणि उंबरमाळी ही मध्य रेल्वेच्या मार्गावरील दोन स्थानके प्रवाशांना प्रवासासाठी अत्यंत धोकादायक बनली असून येथून गाडीत चढउतार करणे, ही तारेवरची कसरतच ठरत आहे.
अनेक वर्षांपूर्वीपासूनची ही स्थानके असून येथे फलाटच नाही. तर, प्रवाशांना रेल्वेत चढउतार करण्यासाठी धक्का तयार करण्यात आलेला आहे. मात्र, तोही अनेक ठिकाणी तुटल्याने त्यात पाय अडकून पडण्याच्या आणि कधी रेल्वेखाली जाण्याच्या घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच, या कठड्याला असणारा मातीचा भराव पावसाने वाहून गेल्याने कठड्यावर चढणेही धोक्याचे झाले आहे. तानशेत आणि उंबरमाळी या स्थानकांवर रेल्वे पूर्णपणे थांबल्यानंतरच काळजीपूर्वक उतरावे लागत आहे. जर का चढताना, उतरताना तोल गेला, तर रेल्वेखाली जाण्याची भीती आहे. या स्थानकांवरून शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून दररोज असा प्रवास करत असतात.
या
...
more...
स्थानकांसाठीच्या सुविधांसाठी अनेकदा मागणी करूनही ती स्थानके तोट्यात असल्याच्या कारणाखाली त्यांना सुविधा मिळत नसल्याचे अधिकारी सांगतात. ही गोष्ट जरी खरी असली तरी फायद्यात असलेल्या स्थानकांचा निधी जर येथे वापरला, तर निरपराधांचे जीव तरी वाचतील, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. या स्थानकांसाठीचा विकास व्हावा, यासाठी प्रवासी संघटना सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांना हवे तसे यश अजूनही मिळाले नसल्याचे संघटनांचे पदाधिकारी सांगतात.
यासंदर्भात रेल्वे अधिकाºयांना विचारले असता त्यांनी सांगितले की, हे स्थानक तोट्यात असल्यामुळे या दोन्ही ठिकाणी सुविधा देता येत नाही. त्या द्यायच्या म्हटल्यास रेल्वेवर त्याचा बराच ताण पडतो. त्यामुळे त्या मागण्या आजपर्यंत पूर्ण होऊ शकल्या नसल्याचे त्यांनी सांगितले.
आम्ही संघटनेच्या माध्यमातून या स्थानकांच्या सुविधेसाठी सातत्याने मागणी करत असून माजी खा. सुरेश टावरे यांच्या कारकिर्दीत निदान हे कठडे तरी झाले. मात्र, इतर कुणीही त्यासाठी खास प्रयत्न केले नाहीत.
-शैलेश राऊत, कल्याण
-कसारा रेल्वे प्रवासी संघटना

11598 views
Feb 02 2018 (19:45)
SCHOLAR PUNE^~   5299 blog posts
Re# 3064205-1            Tags   Past Edits
It has become risky to catch local train at Thansit & Oombermali due to absence of proper platorm.
Page#    Showing 1 to 3 of 3 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy