Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 #
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  
dark mode

बाज़🦅 आ रहा है ~ सिलीगुड़ी WDP-4 20000 Series - Niraj Kumar

Full Site Search
  Full Site Search  
Just PNR - Post PNRs, Predict PNRs, Stats, ...
 
Mon Aug 8 03:45:55 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips
Login
Post PNRPost BlogAdvanced Search
Large Station Board;
Entry# 2162114-0
Medium; Platform Pic; Large Station Board;
Entry# 3450350-0


SSV/Sasvad Road (2 PFs)
सासवड रोड     सासवड रोड

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Pune-Saswad Road, Pune 412308
State: Maharashtra

Elevation: 590 m above sea level
Zone: CR/Central   Division: Pune

No Recent News for SSV/Sasvad Road
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 2
Number of Halting Trains: 6
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
0 Follows
Rating: 3.4/5 (16 votes)
cleanliness - excellent (2)
porters/escalators - average (2)
food - average (2)
transportation - good (2)
lodging - average (2)
railfanning - good (2)
sightseeing - good (2)
safety - good (2)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
Jun 29 2019 (23:21) पुणे- कोल्हापूरदरम्यान सर्व पॅसेंजर गाड्या रद्द (www.esakal.com)
Major Accidents/Disruptions
CR/Central
0 Followers
133063 views

News Entry# 385580  Blog Entry# 4355678   
  Past Edits
Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Ghorpuri/GPR added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Sasvad Road/SSV added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Nira/NIRA added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Lonand Junction/LNN added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Bhavani Nagar/BVNR added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Karad/KRD added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Sangli/SLI added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Miraj Junction/MRJ added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Kolhapur SCSMT/KOP added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Train Tag: Satara - Pune DEMU/71426 added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Train Tag: Pune - Satara DEMU/71425 added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Train Tag: SCSMT Kolhapur - Pune DEMU/71420 added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:28)
Train Tag: Pune - SCSMT Kolhapur DEMU/71419 added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:22)
Station Tag: Takari/TKR added by ✒^~/1269766

Jun 29 2019 (23:22)
Station Tag: Shenoli/SNE added by ✒^~/1269766
ओगलेवाडी - पुणे-कोल्हापूर लोहमार्गावरील शेणोली-भवानीनगर-ताकारी स्थानकांच्या दरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने ३० जूनअखेर पुणे-कोल्हापूर, कोल्हापूर-पुणे, सातारा- कोल्हापूर आणि कोल्हापूर-सातारा या दररोज धावणाऱ्या चार पॅसेंजर गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. 
या गाड्या रद्द झाल्याने प्रवशांना आर्थिक फटकाही बसत आहे. या पॅसेंजर गाडीने मिरज, सांगलीकडे दररोज प्रवास करणारे तसेच पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांची मोठी संख्या आहे. किर्लोस्करवाडी येथे नोकरीनिमित्त ये-जा करणारे प्रवासी जास्त आहेत. पॅसेंजर गाड्या तात्पुरत्या बंद केल्याने कऱ्हाड रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची वर्दळ कमी झाली आहे. त्यामुळे स्थानकांवर शुकशुकाट जाणवत आहे. दूरवर जाणारे प्रवासी एक्‍स्प्रेस गाड्यांची ताटकळत वाट पाहत असतात. मिरज-पुणे लोहमार्गावर ३३ रेल्वे स्थानके आहेत.
या
...
more...
मार्गावरील कऱ्हाड हे महत्त्वाचे रेल्वे स्थानक असून, तेथून दररोज राज्यात व परराज्यात सुमारे ४० प्रवासी गाड्या धावतात. सामान्य प्रवाशांना पॅसेंजर गाड्यांच्या अभावी जादा भाड्याच्या एक्‍स्प्रेस गाड्यांनी नाईलाजाने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. लहान स्थानकावर एक्‍स्प्रेस गाड्यांचा थांबा नसल्याने पर्यायाने प्रवाशांना एसटीने अथवा जीपने प्रवास करावा लागत आहे. पॅसेंजर गाड्या बंद असल्याने गाडीतील फिरत्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. तसेच स्थानकावरील रिक्षा व्यवसायावरही आर्थिक परिणाम झाला आहे.
.
रेल्वे प्रवास परवडणारा...
कऱ्हाड ते कोल्हापूर दरम्यानचा प्रवास एसटीने करायचा झाल्यास एसटीला १०० रुपये तर कऱ्हाड ते पुणे दरम्यान २०० रुपये एसटी भाडे आहे. रेल्वेने कऱ्हाड ते कोल्हापूर पॅसेंजरचे भाडे २० रुपये तर कऱ्हाड-पुणे रेल्वेचे भाडे ३५ रुपये आहे. त्यामुळे अर्थिकदृष्ट्या रेल्वे परडवत असल्याने अनेकजण रेल्वेच्या प्रवासाला पसंती देताना दिसतात.

Rail News
130239 views
Jun 29 2019 (23:46)
kedarc68
Goawaychinaviru   949 blog posts
Re# 4355678-1              
1 compliments
hahahaha....... :):):):)
दादा, रेल्वेने पॅसेंजरने जाताना कोणी तिकिट तरी काढलय का? एसटी महाग आहे तर नका जाऊ. जेव्हा पॅसेंजर सुरू होइल तेव्हाच जाना.
Feb 15 2019 (20:43) पुणे-बारामती लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण (www.esakal.com)
Other News
CR/Central
0 Followers
52012 views

News Entry# 376625  Blog Entry# 4232950   
  Past Edits
Feb 15 2019 (20:44)
Station Tag: Sasvad Road/SSV added by ✒^~/1269766

Feb 15 2019 (20:44)
Station Tag: Jejuri/JJR added by ✒^~/1269766

Feb 15 2019 (20:44)
Station Tag: Hadapsar/HDP added by ✒^~/1269766

Feb 15 2019 (20:44)
Station Tag: Baramati (Terminus)/BRMT added by ✒^~/1269766

Feb 15 2019 (20:44)
Station Tag: Pune Junction/PUNE added by ✒^~/1269766
पुणे - मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागाकडून सुरू असलेले पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण जानेवारीत पूर्ण झाले आहे. या सर्वेक्षणानुसार लोहमार्गाच्या कामासाठी सुमारे एक हजार दोनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, तसा प्रस्ताव बांधकाम विभागाकडून रेल्वे बोर्डाला मंजुरीसाठी पाठविला आहे. हा मार्ग पुणे- सासवड-जेजुरी-मोरगावमार्गे बारामती असा आहे. पुरंदर येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ या लोहमार्गाने जोडण्यात येणार असल्याने प्रवाशांना फायदा होणार आहे.
पुणे-बारामती नवीन लोहमार्गाच्या सर्वेक्षणासाठी २०१४-१५ च्या अर्थ संकल्पामध्ये ७५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.
.
त्यानंतर
...
more...
या मार्गाचे मध्य रेल्वेच्या बांधकाम विभागामार्फत एका खासगी कंपनीने सर्वेक्षण केले आहे. सुमारे चार वर्षांमध्ये सहा प्रकारे सर्वेक्षण करून जानेवारी २०१९ मध्ये लोहमार्गाचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाच्या मंजुरीनंतरच प्रत्यक्षात कामास प्रारंभ होणार आहे. हा लोहमार्ग झाल्यास पुणे ते बारामती दरम्यानचे अंतर कमी होणार आहे. तसेच हा लोहमार्ग नियोजित पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून जात असल्याने पुणे आणि बारामती दोन्ही शहरे विमानतळास जोडली जाणार आहेत. हा नवीन लोहमार्ग हडपसर रेल्वे स्थानकावरून सासवड मार्गे जेजुरी स्थानकाला जोडला जाणार असून जेजुरीवरून पुढे मोरगावमार्गे बारामतीला जाणार आहे. या मार्गाच्या कामासंदर्भात रेल्वे मंत्रालयाकडे खासदार सुप्रिया सुळे यांनी सतत पाठपुरावा केला आहे.
______________________________________
‘बारामती स्थानकाला शरद पवारांचे नाव द्यावे’
.
पुणे-बारामती नवीन लोहमार्गाचे शेवटचे स्थानक हे बारामती शहराच्या बाहेर होणार असून, त्या स्थानकाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी रेल्वेच्या विभागीय रेल्वे सल्लागार समितीने (डीआरसीसी) केली आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव समितीने पुणे रेल्वे विभागाला दिला असल्याचे समितीचे सदस्य महेंद्र जगताप यांनी सांगितले. या प्रस्तावावर विचार केला जाईल असे रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पुणे ते बारामतीसाठी सासवड-जेजुरी-मोरगावमार्गे बारामती लोहमार्गासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून लक्ष घातलेले आहे. त्यांच्या पुढाकारानेच मार्गाचे सर्वेक्षण झाले आहे. या मार्गामध्ये शेतकऱ्यांच्या कमीत कमी जमिनी जातील त्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आला आहे. मार्गामुळे नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.- महेंद्र जगताप, सदस्य, विभागीय रेल्वे सल्लागार समिती
सासवड-मोरगावमार्गे पुणे ते बारामती नवीन लोहमार्गाचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या मुख्यालयाकडे हा अहवाल आलेला आहे. मात्र त्यातील काही गोष्टींवर विचार करण्यात येत आहे. त्यानंतर हा अहवाल मंजुरीसाठी पाठविला जाईल.- मिलिंद देऊस्कर, रेल्वे विभागीय व्यवस्थापक, पुणे
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy