Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

नहीं कोई गम, रेलवे से हैं हम - Aman

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Tue Jun 22 05:01:44 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search

DD/Daund Junction (6 PFs)
दौण्ड जंक्शन     दौंड जंक्शन

Track: Double Electric-Line

Show ALL Trains
Jn Pt. PUNE/MMR/SUR/BRMT/LNN, Tel; 02117-262381, Railway Hospital Road, New Daund Dist. Pune 413801
State: Maharashtra


Zone: CR/Central   Division: Solapur

No Recent News for DD/Daund Junction
Nearby Stations in the News
Type of Station: Junction
Number of Platforms: 6
Number of Halting Trains: 152
Number of Originating Trains: 6
Number of Terminating Trains: 6
Rating: 3.9/5 (139 votes)
cleanliness - good (18)
porters/escalators - good (17)
food - good (18)
transportation - good (18)
lodging - good (16)
railfanning - excellent (18)
sightseeing - good (17)
safety - good (17)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 20 of 183 News Items  next>>
May 08 (20:20) Daund-Indore, Ahmedabad-Chennai Special Trains Canceled Due To Low Occupancy (www.punekarnews.in)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
22875 views

News Entry# 451111  Blog Entry# 4957282   
  Past Edits
May 08 2021 (20:20)
Station Tag: Ahmedabad Junction/ADI added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Station Tag: MGR Chennai Central/MAS added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Station Tag: Indore Junction/INDB added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Station Tag: Pune Junction/PUNE added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Station Tag: Daund Junction/DD added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Train Tag: MGR Chennai Central - Ahmedabad Express/19419 removed by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Train Tag: Ahmedabad - MGR Chennai Central Humsafar Special/09220 added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Train Tag: MGR Chennai Central - Ahmedabad Humsafar Special/09219 added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Train Tag: MGR Chennai Central - Ahmedabad Express/19419 added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Train Tag: Indore - Daund COVID - 19 Special/02944 added by 👻Bhatakti Aatma👻/53414

May 08 2021 (20:20)
Train Tag: Daund - Indore Covid-19 Special/02943 added by 👻Bhatakti Aatma👻/53414
Pune, 8th May 2021: Special train number 02943/02944 plying between Daund – Indore – Daund has been canceled till further notice due to the low number of passengers, Pune railway division informed today.
Apart from this, the weekly special train number 09219/09220 running between Ahmedabad-Chennai has also been canceled till further notice.
Due to the COVID19 pandemic, there is a strict lockdown in the state. Most migrants who wanted to return to their native places have already gone in the last one month. Hence, there is low occupancy nowadays and many trains have
...
more...
been canceled, railway officials said.
 
Join our Whatsapp Group and Telegram for each update about Pune and PCMC
Continue Reading
More Stories
Covid Care Coaches: A Total Of 298 Isolation Coaches With Nearly 4700 Bed Capacity In Use Now
Positive Test For COVID19 Now Not Mandatory For Admission To A COVID Health Facility
DCGI approves anti-COVID drug developed by DRDO for emergency use
Ad
Ad
ad
You may have missed
Chinchwad: Auto Cluster COVID Hospital Staff Among 3 Arrested For Selling 1 Remdesivir Injection For Rs 40,000
Daund-Indore, Ahmedabad-Chennai Special Trains Canceled Due To Low Occupancy
Covid Care Coaches: A Total Of 298 Isolation Coaches With Nearly 4700 Bed Capacity In Use Now
First Batch Of Women Military Police Inducted Into Indian Army
Lonavla: Cmde Arvind Rawal Assumes Charge Of INS Shivaji
Tweets by Punekar News
ad
Apr 05 (11:20) दौंड- पुणे मेमू गुरूवारपासून धावणार (www.esakal.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
12329 views

News Entry# 447852  Blog Entry# 4929711   
  Past Edits
Apr 05 2021 (11:20)
Station Tag: Daund Junction/DD added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:20)
Station Tag: Pune Junction/PUNE added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:20)
Train Tag: Daund - Pune Shuttle Special/01492 added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:20)
Train Tag: Pune - Daund Shuttle Special/01491 added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:20)
Train Tag: Daund - Pune Shuttle Special/01490 added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:20)
Train Tag: Pune - Daund Shuttle Special/01489 added by xunder SWx 😉/53414
नव्याने सुरू होत असलेली मेमू ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठीच सुरू होत आहे. असे असले तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे.
पुणे : ः दौंड- पुणे मार्गावर येत्या गुरूवार (ता. ८) पासून मेनलाईन इलेक्ट्रिक मल्टीपल युनिट (मेमू) रेल्वेगाडी धावणार आहे. या गाडीतून सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांचीच वाहतूक होणार असल्याचे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.ही गाडी पुण्यावरून दौंडला सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटेल. तर दौंडला सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. सायंकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी दौंडला रात्री ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. दौंडवरून ही गाडी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात सकाळी ८ वाजून ४३ मिनिटांनी पोचेल. सायंकाळी ६ वाजून १५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी सायंकाळी ७
...
more...
वाजून ५३ मिनिटांनी पुण्यात पोचेल. पुणे-दौंड दरम्यानच्या सर्व स्थानकांवर ही गाडी थांबेल, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे.
हेही वाचा - पुण्यात मास्कची शिस्त मोडणाऱ्या नागरिकांकडून तब्बल २८ कोटींचा दंड वसूल
नव्याने सुरू होत असलेली मेमू ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्यांसाठीच सुरू होत आहे. असे असले तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेकडे तसा पाठपुरावा करण्यात येईल. त्यालाही अपेक्षित यश येईल, असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला आहे. या गाडीसाठी सुळे यांनी रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे पुण्यातील विभागीय कार्यालय, प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा केला.
हेही वाचा - कोरोना रोखण्याच्या उपाययोजनांना राज्यातील जिम चालकांचा एकमुखाने पाठिंबा
पुणे-दौंड-पुणे प्रवासी संघाचे सचिव विकास देशपांडे म्हणाले, ‘‘गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर मेमुला मंजुरी मिळाली. या निमित्ताने रेल्वे प्रशासनाला एक गोष्ट लक्षात आणून द्यायची आहे, ती म्हणजे सध्या आठ कोचने मेमु धावणार आहे. आत्ता कोविडमुळे सर्वच प्रवासी प्रवास करू शकत नाहीत. दौंड-पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या लक्षात घेता भविष्यात आणखी सात कोच वाढवावे लागतील. तसेच या मेमुच्या फेऱ्या वाढवाव्या लागतील, याची रेल्वे प्रशासनाने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.’’
संबंधित बातम्या
'सकाळ' विषयी..
'सकाळ' विषयी..
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
बातम्या
बातम्या
बातम्या
बातम्या
संवाद
संवाद
eSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा
eSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.
Apr 05 (11:17) दौंड-पुणे मेमुचा मार्ग मोकळा; सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश (m.lokmat.com)
New Facilities/Technology
CR/Central
0 Followers
11968 views

News Entry# 447851  Blog Entry# 4929708   
  Past Edits
Apr 05 2021 (11:17)
Station Tag: Pune Junction/PUNE added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:17)
Station Tag: Daund Junction/DD added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:17)
Train Tag: Daund - Pune Shuttle Special/01492 added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:17)
Train Tag: Pune - Daund Shuttle Special/01491 added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:17)
Train Tag: Daund - Pune Shuttle Special/01490 added by xunder SWx 😉/53414

Apr 05 2021 (11:17)
Train Tag: Pune - Daund Shuttle Special/01489 added by xunder SWx 😉/53414
Daund Pune memu news: दौंड येथून पुण्यात रोजच्या रोज प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कर्मचारी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतीच्या विविध कामांसाठी ये जा करणारे शेतकरी, वैद्यकीय सुविधांसाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचाही समावेश आहे.
दौंड-पुणे मेमुचा मार्ग मोकळा; सुप्रिया सुळे यांच्या पाठपुराव्याला यश
बारामती - दौंड ते पुणे दरम्यान येत्या ८ एप्रिल रोजी 'मेमू' (मेनलाईन इलेक्ट्रीक मल्टीपल युनिट ट्रेन) सुरू होत आहे. यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत. गेल्या काही वर्षांपासून या रेल्वेसाठी सुळे या रेल्वेमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा
...
more...
करत होत्या. त्याला यश आले असून दौंड ते पुणे दरम्यान अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्याचा फायदा होणार आहे. लवकरच अन्य सर्वच प्रवाशांना या गाडीतून प्रवास करता येईल, यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाही सुळे यांनी दिली आहे. ()
दौंड येथून पुण्यात रोजच्या रोज प्रवास करणारे हजारो प्रवासी आहेत. यात कर्मचारी, शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी, शेतीच्या विविध कामांसाठी ये जा करणारे शेतकरी, वैद्यकीय सुविधांसाठी येणारे रुग्ण, त्यांचे नातेवाईक आणि अन्य अत्यावश्यक सेवांसाठी ये जा करणाऱ्या हजारो प्रवाशांचाही समावेश आहे. नव्याने सुरू होत असलेली मेमू ही केवळ अत्यावश्यक सेवेसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी सुरू होत आहे. असे असले तरी आगामी काळात सर्वच प्रवाशांना या गाडीने प्रवास करता यावा, अशी प्रवाशांची मागणी आहे. ही बाब लक्षात घेऊन रेल्वेकडे तसा पाठपुरावा करण्यात येईल. त्यालाही अपेक्षित यश येईल, असा विश्वास असे सुळे यांनी व्यक्त केला आहे. 
दौंड मार्गे पुढे जाणाऱ्या आणि येणाऱ्या रेल्वेगाड्या जरी असल्या तरी निव्वळ दौंड-पुणे अशी स्वतंत्र गाडी असावी, अशी येथील प्रवाशांची गरज होती. त्यासाठी खासदार सुप्रिया सुळे या सातत्याने रेल्वे मंत्रालय, रेल्वेचे पुण्यातील विभागीय कार्यालय, प्रशासन यांच्याकडे पाठपुरावा करत होत्या. इतकेच नाही, तर पुणे ते बारामती दरम्यान सुद्धा मेमू सुरू व्हावी यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. नुकतेच म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर मागण्यांचे निवेदनही दिले होते. त्यात दौंड पुणे मेमू बरोबरच बारामती लोकसभा मतदार संघातील रेल्वेशी संबंधित अनेक प्रश्नांवर चर्चा देखील केली होती आणि लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावेत, नव्याने मेमू गाड्या सुरू कराव्यात, अशी मागणी केली होती. या सततच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून येत्या गुरुवारपासून म्हणजे ८ एप्रिल पासून दौंड पुणे मेमू सुरू होत आहे. त्यासाठी सुप्रिया सुळे यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे आभार मानले आहेत.
संबंधित बातम्या
पुणे आमच्या हॅाटेल मुळेच कोरोना कसा पसरतो? Corona updates from Pune
पुणे LIVE : पुणेकर मिनी लॉकडाऊन पाळत आहेत का?
पुणे हॅाटेल कर्मचारी पुन्हा घरी जाण्याच्या तयारीत | Pune Hotel Worker | Lockdown In Pune | Corona Virus
पुणे 'पुणे कोविड वॉर रुम'चे युध्दपातळीवर काम! Corona Virus In Pune | Pune News
पुणे Pune Corona News: पुणे शहरात कोरोना रूग्णवाढीचा उद्रेक: दिवसभरात तब्बल नवे ६ हजार २२५ रूग्ण
पुणे कडून आणखी
पुणे पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ संचारबंदी कायम
पुणे सार्वजनिक ठिकाणी दहशत माजविणाऱ्या आठ जणांवर गुन्हा दाखल
पुणे विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट
पुणे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बाजार समिती प्रशासन सज्ज
पुणे कोरोनाच्या ऐन पिकमध्येच ससूनची यंत्रणा ठरतेय कुचकामी
शहर
सेक्शन
FOLLOW US :
Copyright © 2013-2019 Lokmat Media Pvt Ltd
Mar 16 (01:41) बुधवारपासून लोकमान्य टिळक टर्मिनल ते मदुराई रेल्वे सुरू होणार (www.esakal.com)
Commentary/Human Interest
CR/Central
0 Followers
74700 views

News Entry# 445067  Blog Entry# 4908644   
  Past Edits
Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Tiruchchirappalli Junction/TPJ added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Shahabad/SDB added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Chengalpattu Junction/CGL added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Wadi Junction/WADI added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Kalaburagi Junction (Gulbarga)/KLBG added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Renigunta Junction/RU added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Guntakal Junction/GTL added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Raichur Junction/RC added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Solapur/SUR added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Daund Junction/DD added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Thane/TNA added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Madurai Junction/MDU added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Station Tag: Lokmanya Tilak Terminus/LTT added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Train Tag: Madurai - Mumbai LTT Weekly SF Special/01202 added by Qayamat Aane Wali Hai/53414

Mar 16 2021 (01:41)
Train Tag: Mumbai LTT - Madurai Weekly SF Special/01201 added by Qayamat Aane Wali Hai/53414
गाडी क्र. 01201 लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई ही विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक बुधवारी रोजी दुपारी 01.15 वाजता सुटेल. पुढील स्थानक ठाणे, कल्याण, पुणे, दौंड मार्गे रात्री 8.50 वाजता पोहोचेल. नंतर कलबुर्गी आगमन रात्री 10.22, शाहबाद आगमन रात्री 10.58, वाडी आगमन रात्री 11.20, रायचूर, मंत्रालयमरोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, कडप्पा, राजमपेठा, रेनिगुंटा, तिरूत्तनी, कांचीपुरम, चेंगलपट्टू, विलुप्पुरम, वृध्दाचलम, तिरूच्चिराप्पल्लि, दिंडुक्कल आणि मदुराई स्थानकावर गुरुवारी संध्याकाळी 06.10 वाजता पोहचेल.  
सोलापूर: मध्य रेल्वेने ता. 17 मार्चपासून लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई-लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस सुरू होत आहे. गाडी क्र. 01201 लोकमान्य टिळक टर्मिनल-मदुराई ही विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावरून आठवड्यातून प्रत्येक बुधवारी रोजी दुपारी 01.15 वाजता सुटेल. पुढील स्थानक ठाणे, कल्याण, पुणे, दौंड मार्गे रात्री 8.50 वाजता पोहोचेल. नंतर कलबुर्गी आगमन रात्री
...
more...
10.22, शाहबाद आगमन रात्री 10.58, वाडी आगमन रात्री 11.20, रायचूर, मंत्रालयमरोड, अदोनी, गुंटकल, गुत्ती, कडप्पा, राजमपेठा, रेनिगुंटा, तिरूत्तनी, कांचीपुरम, चेंगलपट्टू, विलुप्पुरम, वृध्दाचलम, तिरूच्चिराप्पल्लि, दिंडुक्कल आणि मदुराई स्थानकावर गुरुवारी संध्याकाळी 06.10 वाजता पोहचेल. गाडी क्र.01202 मदुराई- लोकमान्य टिळक टर्मिनल विशेष साप्ताहिक एक्‍सप्रेस ता. 19 मार्चपासून धावेल. ही गाडी मदुराई स्थानकावरून प्रत्येक शुक्रवारी रोजी दुपारी 03.50 वाजता सुटेल आणि पुढील स्थानक दिंडुक्कल, तिरूच्चिराप्पल्लि, वृध्दाचलम, विलुप्पुरम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरूत्तनी, रेनिगुंटा, राजमपेठा, कडप्पा, गुत्ती, गुंटकल, अदोनी, मंत्रालयमरोड, रायचूर, वाडी आगमन सकाळी 10.10, शाहबाद सकाळी 10.33, कलबुर्गी आगमन सकाळी 10.52, सोलापूर आगमन दुपारी 12.20, दौंड आगमन दुपारी 03.15, पुणे, कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनल स्थानकावर शनिवारी रात्री 08.20 वाजता पोहचेल. या गाडीस एकूण 22 कोच असतील. कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे पालन रेल्वे गाडीत व रेल्वे स्थानकांवर केले जाणार आहे. या गाड्या पूर्ण गाडी आरक्षित असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.   
संबंधित बातम्या
'सकाळ' विषयी..
'सकाळ' विषयी..
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
सकाळ माध्यम समूह आणि उपक्रम
बातम्या
बातम्या
बातम्या
बातम्या
संवाद
संवाद
eSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा
eSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.
* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.
Feb 25 (01:35) खुशखबरी! अब हफ्ते में 6 दिन चलेगी यह स्पेशल ट्रेन, जानिए रूट, टाइमिंग, स्टॉपेज (www.indiatv.in)
Commentary/Human Interest
WR/Western
0 Followers
67707 views

News Entry# 440717  Blog Entry# 4887730   
  Past Edits
Feb 25 2021 (01:37)
Station Tag: Maksi Junction/MKC removed by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Maksi Junction/MKC added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Dahod/DHD added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Meghnagar/MGN added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Godhra Junction/GDA added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Indore Junction/INDB added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Ujjain Junction/UJN added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Ratlam Junction/RTM added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Vadodara Junction/BRC added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Surat/ST added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Vasai Road/BSR added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Bhiwandi Road/BIRD added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Kalyan Junction/KYN added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Karjat Junction/KJT added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Lonavala/LNL added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Chinchwad/CCH added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Pune Junction/PUNE added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Station Tag: Daund Junction/DD added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Train Tag: Indore - Daund COVID - 19 Special/02944 added by Qayamat Aane Wali Hai/53414

Feb 25 2021 (01:35)
Train Tag: Daund - Indore Covid-19 Special/02943 added by Qayamat Aane Wali Hai/53414
नई दिल्ली: वेस्टर्न रेलवे ने यात्रियों की सुविधाओं के मद्देनजर इंदौर से महाराष्ट्र दौंड तक जानेवाली स्पेशल ट्रेन (02944/02943) के फेरे को बढ़ाने का ऐलान किया है। यह ट्रेन अब हफ्ते में तीन दिन की बजाय 6 दिन इंदौर और दौंड के बीच चला करेगी। वेस्टर्न रेलवे की तरफ से जारी सूचना के मुताबिक इस रूट पर यात्रियों संख्या और उनकी मांग को देखते हुए यह फैसला लिया गया है।
तीन दिन की बजाय 6 दिन चलेगी स्पेशल ट्रेन
वेस्टर्न रेलवे की तरफ से दी गई जानकारी के मुताबिक ट्रेन संख्या 02944 अब
...
more...
हप्ते में तीन दिन की बजाय 6 दिन चला करेगी। यह ट्रेन बृहस्पतिवार से मंगलवार के बीच रोजाना शाम 4.30 बजे इंदौर से दौंड के लिए रवाना होगी और अगले दिन सुबह 10 बजकर 20 मिनट पर दौंड पहुंचेगी। यह ट्रेन बुधवार को इन दोनों स्टेशनों के बीच नहीं चलेगी। वेस्टर्न रेलवे से प्राप्त जानकारी के मुताबिक फेरों में इस नए बदलाव के साथ ट्रेन का परिचालन 25 फरवरी से शुरू होगा।
वहीं दौंड से यह ट्रेन (02943) शुक्रवार से लेकर बुधवार तक रोजाना दोपहर 2 बजे दौंड से इंदौर के लिए रवाना होगी और अगले दिन सुबह 8.30 बजे इंदौर पहुंचेगी। यह ट्रेन बृहस्पति वार को यह ट्रेन इन दोनों स्टेशनों के बीच नहीं चलेगी।
Page#    Showing 1 to 20 of 183 News Items  next>>

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy