Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

patri ke is taraf ya us taraf, zindagi mein hum sab RailFan ek taraf - Ananya D'Souza

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Wed Jul 28 02:32:40 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Post PNRAdvanced Search

SVW/Shivni Shivapur (3 PFs)
शिवनि शिवापुर     शिवनी शिवापुर

Track: Single Electric-Line

Show ALL Trains
Shivni Shivapur Railway Station Rd., Near Mumbai - Nagpur Highway, Shivani, Akola, Akola Dist., Pin- 444104
State: Maharashtra

Elevation: 317 m above sea level
Zone: SCR/South Central   Division: Hazur Sahib Nanded

No Recent News for SVW/Shivni Shivapur
Nearby Stations in the News
Type of Station: Regular
Number of Platforms: 3
Number of Halting Trains: 8
Number of Originating Trains: 0
Number of Terminating Trains: 0
Rating: NaN/5 (0 votes)
cleanliness - n/a (0)
porters/escalators - n/a (0)
food - n/a (0)
transportation - n/a (0)
lodging - n/a (0)
railfanning - n/a (0)
sightseeing - n/a (0)
safety - n/a (0)
Show ALL Trains

Station News

Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  
Sep 10 2016 (10:33) अकोला-आकोट गेजपरिवर्तनाचा दिवाळीपूर्वीच श्रीगणेशा! (epaper.lokmat.com)
Other News
CR/Central

News Entry# 279622   
  Past Edits
Sep 10 2016 (10:33AM)
Station Tag: Shivni Shivapur/SVW added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 10 2016 (10:33AM)
Station Tag: Akot/AKOT added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 10 2016 (10:33AM)
Station Tag: Akola Junction/AK added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 10 2016 (10:33AM)
Station Tag: Hazur Sahib Nanded/NED added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 10 2016 (10:33AM)
Train Tag: Purna Akola Passenger/57582 added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766
अकोला-आकोट गेजपरिवर्तनाचा दिवाळीपूर्वीच श्रीगणेशा!
शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा विकास होणार
नांदेड डीआरएम डॉ. ए.के. सिन्हा यांची माहिती
राम देशपांडे■ अकोला
मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनास राज्य वनविभागाने परवानगी दिली असली, तरी केंद्रीय पर्यावण मंत्रालयाने
...
more...
अद्याप याबाबतचा निर्णय जाहीर केलेला नाही. रेल्वे प्रशासनाकडे आवश्यक निधी उपलब्ध असून, दिवाळीपूर्वीच अकोला-आकोटदरम्यान गेजपरिवर्तनाच्या कामास निश्‍चितपणे सुरुवात होणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे नांदेड विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली.
अकोल्यातील मध्य आणि द. मध्य रेल्वे मार्गाच्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग प्रशस्त करण्याच्या मूळ उद्देशाकरिता ते बुधवारी अकोल्याला आले होते. अकोला-खंडवा मीटरगेज रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाकरिता केंद्राने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला असून, तीन टप्प्यांत त्याचे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात अकोला ते आकोट, दुसरा आकोट ते अमडापूर व तिसर्‍या टप्प्यात अमडापूर ते खंडवा या भागातील रेल्वे मार्गाचे गेजपरिवर्तन करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. मेळघाट व्याघ्र प्रकल्पातून जाणार्‍या रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनाचा प्रश्न प्रारंभीपासूनच कळीचा मुद्दा ठरला होता. खा. संजय धोत्रे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यास राज्य वन विभागाने परवानगी दिली. मात्र, केंद्रीय पर्यावण मंत्रालयाने अद्याप याबाबत निर्णय राखून ठेवला आहे. पहिल्या टप्प्यातील तीन मुख्य रेल्वे पुलांच्या उभारणीसाठीची निविदा प्रक्रिया मध्यंतरीच्या काळात पूर्ण झाली असून, त्याही कामाला सोबतच सुरुवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेजपरिवर्तनादरम्यान मीटरगेजची जुनी यंत्रणा पूर्णत: आकोटला हलविण्यास त्यांनी यावेळी नकार दिला. गेजपरिवर्तनादरम्यान मीटरगेज रेल्वे मार्गावरून वाहतूक चालू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा विकास होणार ■ वाशिम, नांदेड आणि दक्षिणेतील इतर ठिकाणी जाणार्‍या प्रवाशांना संपूर्ण शहर पालथे घालून दक्षिण मध्य रेल्वेस्थानक गाठावे लागते. वाढत्या शहरीकरणाबरोबरच याच मार्गावर असलेल्या शिवणी-शिवापूर या रेल्वेस्थानकाचा विकास होणे गरजेचे आहे. उत्पन्न वाढीच्या दृष्टिकोनातून शिवणी-शिवापूर रेल्वेस्थानकाचा लवकरच विकास करण्यात येणार असून, दक्षिणेकडे जाणार्‍या सर्वच प्रवासी गाड्यांना या रेल्वेस्थानकावर थांबा देण्याचा विचार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. मात्र, सध्या गेजपरिवर्तनालाच प्राथमिकता देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Sep 08 2016 (13:35) दक्षिण मध्य रेल्वेच्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा! लवकरच लागणार सीसी कॅमेरे आणि लिफ्ट मध्य रेल्वे व दक्षिण मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांचा निर्णय (epaper.lokmat.com)
CR/Central

News Entry# 279415   
  Past Edits
Sep 08 2016 (1:41PM)
Station Tag: Purna Junction/PAU added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:41PM)
Station Tag: Shivni Shivapur/SVW added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:41PM)
Train Tag: Bhusaval-Narkher Passenger via New Amravati/51183 added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:36PM)
Station Tag: Purna Junction/PAU added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:36PM)
Station Tag: Shivni Shivapur/SVW added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:36PM)
Train Tag: Bhusaval-Narkher Passenger via New Amravati/51183 added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:35PM)
Station Tag: Badnera Junction (Amravati)/BD added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:35PM)
Station Tag: Bhusaval Junction/BSL added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:35PM)
Station Tag: Akola Junction/AK added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766

Sep 08 2016 (1:35PM)
Train Tag: Pune - Amravati Express/11405 added by 🚂मिनाक्षी एक्सप्रेस/873766
मध्यरेल्वेच्या भुसावळ मंडळाचे डीआरएम सुधीरकुमार गुप्ता व द.म. चे नांदेड डीआरएम डॉ. ए.के. सिन्हा. लवकरच लागणार सीसी कॅमेरे आणि लिफ्ट ■ 'लोकमत'ने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना त्यांनी लवकरच रेल्वेस्थानकावर सीसी कॅमेरे व लिफ्ट लागणार असल्याची ग्वाही दिली. तसेच प्रवाशांना पुरविल्या जाणार्‍या सर्व सुविधांकडे कटाक्षाने लक्ष दिले जाणार असल्याचे दोन्ही अधिकार्‍यांनी सांगितले. अकोला : अकोला रेल्वेस्थानकावरील दक्षिण मध्यच्या कनेक्टिव्हिटीचा मार्ग मोकळा झाला आहे. अकोला मार्गे जाणारा दक्षिण मध्य रेल्वे मार्ग लवकरच मध्य रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार असल्याची शुभवार्ता मध्य रेल्वेचे भुसावळ विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) सुधीरकुमार गुप्ता व दक्षिण मध्यचे नांदेड विभागीय व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा यांनी दिली. या विषयावर चर्चा व करारावर सहय़ा करण्यासाठी ते बुधवार, ७ सप्टेंबर रोजी अकोला रेल्वेस्थाकावर आले असता, त्यांनी ही घोषणा केली.
मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून ख्याती
...
more...
असलेल्या अकोला रेल्वेस्थानकाला, दक्षिण मध्य रेल्वेमार्गामुळे जंक्शन म्हणून ओळख मिळाली आहे. दोन्ही विभागांची रेल्वेस्थानके या ठिकाणी आजूबाजूलाच असली तरी, रेल्वे मार्ग जोडलेला नसल्याने आपासात दुरावलेलीच होती. अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाच्या गेजपरिवर्तनानंतर अकोला मार्गे जाणार्‍या द. मध्यच्या गाड्यांमध्ये वाढ झाल्यानंतर आपसात कनेक्टिव्हिटी नसल्याची बाब प्रकर्षाने समोर आली. परिणामी अकोला मार्गे भुसावळकडे जाणार्‍या द. मध्यच्या सर्व गाड्यांना मध्य रेल्वेच्या फलाट क्रमांक तीनवर थांबविले जात होते. दोन वेगवेगळे विभाग असल्याने समन्वयाचा अभावदेखील होताच. दोन्ही रेल्वेस्थानकांच्या विकासाला बाधक ठरणारी ही बाब बुधवारी संपुष्टात आली. भुसावळ डीआरम सुधीरकुमार गुप्ता व नांदेड डीआरएम डॉ. ए. के. सिन्हा या दोन्ही अधिकार्‍यांनी बुधवारी सकाळी ११ वाजता अकोला रेल्वेस्थानक गाठले.
विशेष दालनात या विषयावर झालेल्या चर्चेअंती त्यांनी याबाबतच्या करारावर सहय़ा केल्या. तद्नंतर 'लोकमत'शी बोलताना त्यांनी ही शुभवार्ता जाहीर केली. यावेळी बोलताना डीआरएम गुप्ता म्हणाले, की दक्षिण मध्य रेल्वेस्थानकाचे फलाट क्रमांक चार,पाच व सहा लवकरच मध्य रेल्वेच्या भुसावळकडे जाणार्‍या मुख्य रेल्वे मार्गाला जोडण्यात येणार असून, फलाट क्रमांक एकवर नव्या इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातील 'इंटर लॉकिंग प्रणाली'द्वारे दोन्ही विभागांच्या गाड्यांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे. या बदलामुळे दोन्ही रेल्वेस्थानकांचा विकास घडून येईल व अकोला मार्गे जाणार्‍या दोन्ही विभागांच्या गाड्या अधिक सुलभतेने धावतील, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, दोन्ही अधिकार्‍यांनी त्यांच्यासोबत आलेल्या चमूसह आपापल्या रेल्वेस्थानकांची पाहणी केली.
Page#    Showing 1 to 2 of 2 News Items  

Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy