Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Topic
 Bookmarks
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 PNR Ref
 PNR Req
 Blank PNRs
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
News Super Search
 ↓ 
×
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Category:
Zone:
Language:
IR Press Release:

Search
  Go  

Darjeeling Mail - উত্তরবঙ্গের ঐতিহ্য - Joydeep Roy

Full Site Search
  Full Site Search  
FmT LIVE - Follow my Trip with me... LIVE
 
Mon Jun 14 21:25:37 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Quiz Feed
Topics
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Advanced Search
<<prev entry    next entry>>
News Entry# 250985
Dec 15 2015 (10:04) रेल्वे प्रवाशांना दूषित पाणी पुरवठा (www.lokmat.com)
Commentary/Human Interest
KR/Konkan

News Entry# 250985   
  Past Edits
Dec 15 2015 (10:04AM)
Station Tag: Madure/MADR added by ameyambre/16020

Dec 15 2015 (10:04AM)
Train Tag: Sawantwadi Road - Madgaon Passenger/50107 added by ameyambre/16020
बांदा : प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या कोकण रेल्वेच्या मडुुरा स्थानकावर प्रवाशांना गढुळ व दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्थानिक प्रवाशांनी ही बाब कोरे प्रशासन व पत्रकारांच्या निदर्शनास आणून दिली. या घटनेने कोरे प्रशासन व आरोग्य विभाग खडबडून जागा झाला आहे. पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेण्याबरोबरच पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या विहिरीच्या सभोवतालची साफसफाई हाती घेण्याचे संकेत संबंधित प्रशासनाने दिले आहेत. कोरे प्रशासनाने दूषित पाणी पुरवठ्याद्वारे प्रवाशांच्या आरोग्याशी प्रतारणा केल्याचा आरोप प्रवासी वर्गातून करण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरील मडुरा हे महाराष्ट्रातील शेवटचे रेल्वेस्थानक आहे. या रेल्वे स्थानकावर नूतन प्रशासकीय इमारत, दुहेरी रेल्वे ट्रॅक, प्लॅटफॉर्म, वीज, पाणी, रस्ते या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. या स्थानकार दिवा पॅसेंजर ट्रेनला नियमित थांबा आहे. तसेच गणेश चतुर्थी कालावधीत हॉलिडे गाड्यांना थांबा देण्यात येतो. प्रशासकीय
...
more...
इमारतीच्या बाजुलाच पाणीपुरवठा करण्यासाठी बोअरवेल खोदण्यात आली आहे. मात्र बोअरवेलमधून आवश्यक पाणीपुरवठा होत नसल्याने कोरे प्रशासनाने भाडेतत्वावर विहीर घेतली आहे.
अत्यंत अडगळीच्या ठिकाणी असलेल्या या विहिरीला कठडा नसल्याने पावसाळ्यात पठारावरील पाणी या विहिरीत जाते. विहिरीत रानटी प्राणी पडून कुजण्याचे प्रकारही वारंवार घडत असतात. शिवाय विहीर परिसराची साफसफाई केली जात नसल्याने पालापाचोळा विहिरीत पडून तो कुुजतो. विद्युत पंपाद्वारे पाणी थेट स्थानकावरील टाकीत सोडण्यात येते.
स्थानकावरील पाण्याची चव बदलल्याने प्रवाशांनी प्रत्यक्ष पाण्याची पाहणी केली असता हा दूषित पाण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. विहिरीपर्यंत जाण्यासाठी असलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणात गवत वाढलेले होते. याचा अर्थ पावसाळ्यापासून या विहिरीची संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली नसल्याचे स्पष्ट झाले. पाण्यात टीसीएल पावडर मिसळणे तर दूरच, मात्र पंपाद्वारे थेट टाकीत पाणी सोडून ते प्रवाशांना पिण्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येत
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy