संगमनेर तालुक्यातील मनोली गावचे रहिवासी व इंदूर येथील राजा रामण्णा अणुऊ र्जा केंद्रातील चुंबक प्रौद्योगिकी विभागाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. रावजी सुखदेव शिंदे यांनी भारतातील पहिल्या चुंबकीय...
संगमनेरचे वैज्ञानिक रावजी शिंदे यांच्या चुंबकीय रेल्वेचे प्रात्यक्षिक यशस्वी