महाराष्ट्र चे 90% सर्वे सेंट्रल रेल्वे मार्फत करण्यात येतात आणि ते सर्व सर्वे निगेटिव दाखविन्यात येतात ,
हे सर्व मार्ग एकत्रित पणे सर्वे करून रिपोर्ट दिला तर नक्कीच पॉजिटिव येणार काम लवकर सुरु होउ शकतो
एकत्रित सर्वे ह्या प्रकारे करू शकतात
सोलापुर-उस्मानाबाद-बीड-जालना/औरंगाबाद-चालीसगांव-
नरदाना-...
more... नंदुरबार- छोटा उदयपुर गुजरात-लिमखेड़ाMP- डूंगरपुर राजस्थान
ह्या प्रमाणे एक पूर्ण नवीन रेल ची मागणी करायला पाहिजे हयात सोलापुर ते उदयपुर दक्षिण ते पश्चिम डायरेक्ट शार्ट कट होतो
ह्या पैकी सोलापुर उस्मानाबाद, धुळे NARDANA पिंक बुक मध्ये आलेल आहे NARDANA ते नंदुरबार, चालीसगांव ते धुळे चालू लाइन आहे बगा पट तय का