Spotting
 Timeline
 Travel Tip
 Trip
 Race
 Social
 Greeting
 Poll
 Img
 PNR
 Pic
 Blog
 News
 Conf TL
 RF Club
 Convention
 Monitor
 Admin
 Followed
 Rating
 Correct
 Wrong
 Stamp
 HJ
 Vote
 Pred
 @
 FM Alert
 FM Approval
 Pvt
Forum Super Search
 ↓ 
×
HashTag:
Freq Contact:
Member:
Posting Date From:
Posting Date To:
Blog Category:
Train Type:
Train:
Station:
ONLY with Pic/Vid:
Sort by: Date:     Word Count:     Popularity:     
Public:    Pvt: Monitor:    RailFan Club:    

Search
  Go  

Railgarion ki Devi, Nanda Devi AC ko pranaam - Sunaina Malhotra

Full Site Search
  Full Site Search  
 
Fri Nov 22 15:24:57 IST
Home
Trains
ΣChains
Atlas
PNR
Forum
Stream
Gallery
News
FAQ
Trips/Spottings
Login
Feedback
Post BlogPost Trn TipPost Stn TipAdvanced Search

Blog Entry# 4477063
Posted: Nov 03 (17:25)

9 Responses
Last Response: Nov 09 (20:44)
  
General Travel
0 Followers
6930 views
★★★
Nov 03 (17:25)   12627/Karnataka Express (PT) | BGM/Belagavi (Belgaum) (3 PFs)

Solapur Superfast^~   3830 blog posts   74 correct pred (74% accurate)
Entry# 4477063            Tags   Past Edits
बेळगावच्या सुरेश अंगडीनी कर्नाटकला काय दिले?
१. बेळगाव - बंगलोर सुपरफास्ट एक्स्प्रेस
२. बेळगाव - म्हैसूर विश्वमानव एक्सप्रेस
३. बेळगाव - वास्को पॅसेंजर
४. बिजापूर - बंगलोर एक्सप्रेस (व्हाया गडग, होसपेट)
५.
...
more...
धारवाड - आंबेवाडी (दांडेली) पॅसेंजर
६. हरिहर - होसपेट पॅसेंजर
७. बिजापूर - मंगलोर एक्सप्रेस (व्हाया गडग, हुबळी, हसन)
८. शिवमोगा टाऊन - म्हैसूर एक्सप्रेस
९. शिवमोगा टाऊन - चेन्नई एक्सप्रेस
१०. शिवमोगा टाऊन - तिरुपती एक्सप्रेस
११. वास्को - बंगलोर एक्सप्रेस
.
महाराष्ट्राच्यां सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या त्यांच्या कडून काय अपेक्षा आहेत, ज्या खरतर कर्नाटकच्या लोकांसाठीच आहेत?
१. बंगलोर - बीदर एक्सप्रेस (व्हाया गुलबर्गा)
२. बंगलोर - नई दिल्ली सुपरफास्ट एक्सप्रेस
३. बेळगाव - पुणे सुपरफास्ट इंटरसिटी एक्स्प्रेस
४. म्हैसूर - धारवाड एक्सप्रेस चा मिरज पर्यंत विस्तार
५. सोलापूर - गडग डेमुचा होसपेठ पर्यंत विस्तार

  
989 views
Nov 04 (07:43)
भावड्या   73 blog posts
Re# 4477063-7            Tags   Past Edits
click here
पुणे ते बेळगाव दरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याचा प्रस्ताव रेल्वे मंत्रालयाच्या विचाराधीन आहे. त्यामुळे येत्या काळात पुणे-सांगली-मिरजमार्गे बेळगावला जलद रेल्वे धावण्याची शक्यता असून, पर्यटन आणि उद्योगासाठी ही गाडी वरदान ठरू शकणार आहे.
अशोकापुरम-हुबळी विश्वमानव एक्स्प्रेस गाडीचा हुबळीऐवजी बेळ‌गावपर्यंत विस्तार केल्यानंतर औपचारिक कार्यक्रमाद्वारे त्या गाडीचे लोकार्पण रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगदी यांच्या हस्ते नुकतेच झाले. बेळगाव येथे झालेल्या या कार्यक्रमात अंगदी यांनी पुणे-बेळगाव जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, 'पुणे-बेळगावदरम्यान थेट रेल्वे सुरू करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने पुणे - बेळगावदरम्यान जनशताब्दी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
...
more...
पुणे ते मिरज आणि मिरजपासून हुबळीपर्यंत रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. ते २०२१मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर या मार्गावरील गाड्यांची संख्या वाढण्यास वाव मिळणार आहे,' असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.
\Bअसा असेल गाडीचा मार्ग
\Bपुणे - बेळगाव जनशताब्दी एक्स्प्रेस पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी सुटेल. बेळगावहून रात्री परत ही गाडी पुण्यात मुक्कामी येईल. गाडीची देखभाल - दुरुस्ती पुण्यात केली जाईल. प्रवासाचा कालावधी साडेसहा तासांचा असेल. 'रायबाग, कुडची, मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड, सातारा, लोणंद हे थांबे गाडीला दिले जातील,' अशी माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली आहे.
उद्योग आणि पर्यटनासाठी वरदान\
मुधोळ, जमखिंडी, आलमट्टी, बागलकोट, लोकापूर या भागांत सिमेंटचे कारखाने आहेत. तसेच, बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे चारशे एकरांत सहायक औद्योगिक केंद्र उभारण्याचे नियोजन सुरू आहे. त्यामुळे पुणे-बेळगाव जलद गाडी या उद्योगांसाठी फायद्याची ठरू शकते. प्रसिद्ध गोकाक धबधबा, गोकर्ण-महाबळेश्वर यासह अनेक पर्यटन स्थळांना जाण्यासाठीदेखील ही गाडी वरदान ठरणार आहे. सध्या पुणे-बेळगाव अशी थेट गाडी नाही. मात्र, या मार्गे जाणाऱ्या दोन दैनंदिन गाड्या आहेत, तर सुमारे १३ गाड्या आठवड्यातील दोन किंवा तीन दिवस धावतात. या गाड्यांचा पुणे-बेळगाव प्रवास कालावधी आठ ते नऊ तासांचा आहे. जनशताब्दी एक्स्प्रेस हेच अंतर साडेसहा तासात कापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
............
पुणे - हुबळी इंटरसिटी एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी गेल्या काही वर्षांपासून केली जात होती. आता बेळगावपर्यंत जनशताब्दी गाडी सुरू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ही गाडी बेळगावऐवजी हुबळीपर्यंत नेण्याचा विचार होण्याची गरज आहे.
हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी ग्रुप

1 Public Posts - Tue Nov 05, 2019

6 Public Posts - Wed Nov 06, 2019

1 Public Posts - Sat Nov 09, 2019

ARP (Advanced Reservation Period) Calculator

Reservations Open Today @ 8am for:
Trains with ARP 10 Dep on: Mon Dec 2
Trains with ARP 15 Dep on: Sat Dec 7
Trains with ARP 30 Dep on: Sun Dec 22
Trains with ARP 120 Dep on: Sat Mar 21

  
  

Leading Polls

4453184 ★★★ 63xxx
4493238  11aneekbiswas10
4491430  18swaqarmohsin^~
4465971 ★★★ 76Avishek Ray~
4393560 ★★★ 83Avishek Ray~
4450445  14रतलाम वाला
3237119 ★★★ 5816591🌟Hampi Ex...
4133792 ★★★ 294Avishek Ray~
4317553 ★★★ 132Avishek Ray~
4244240  12Pollster
3131658 ★★★ 8316591🌟Hampi Ex...
4255210 ★★★ 34Mewar SF Expres...
4492884 ★★★ 39Mewar SF Expres...
4491145 ★★ 26ఆంధ్ర ప్రదేశ్ ఎ...
4231042 ★★★ 84Avishek Ray~
4211447 ★★★ 83Avishek Ray~
4213706 ★★★ 111Avishek Ray~
4370437 ★★★ 152Avishek Ray~
4483009 ★★★ 32Extend TPTY KR...
4288615 ★★★ 56Avishek Ray~
3494788 ★★★ 92x-under SW-x
4430493 ★★★ 38Avishek Ray~
4325894 ★★★ 37Avishek Ray~
4295685 ★★★ 38Avishek Ray~
4488581 ★★★ 32Avishek Ray~
4491823 ★★ 28Avishek Ray~
4434785 ★★ 23The Great India...
3247625 ★★★ 104~

Rail News

New Trains

Site Announcements

 • Entry# 4246530
  Mar 02 2019 (12:59AM)


  @all: Regarding the new SCoR zone, our VSKP and other SCoR members are excited and interested to change the train/station zones. We may let them go ahead with it. This piece of info is NOT critical for trains and TTs which would affect regular passengers - so it's FINE. . We may let them...
 • Entry# 4239625
  Feb 22 2019 (10:22PM)


  @all: This is a repeat warning to all that: Anonymous posting may NOT be used to directly address regular members -> like scolding them, commenting about their blogging habits, arguing with them, or ANY other personal comment/remark against any other member, EVEN if it is not offensive. ANY personal remark (even if not...
 • Entry# 4214881
  Feb 01 2019 (07:45PM)


  This is an advance notice of the last and CORE feature of the RailFan app - Trips/Spottings - which will be enabled next week. A week after that, RailFan will go into Open Beta, whereby all members will be able to download the app without providing their email. . The Trip/Spotting feature of...
 • Entry# 4213057
  Jan 31 2019 (05:45AM)


  A few small enhancements will be made to the site in the coming days, regarding Member profiles. . 1. Hereafter, we shall require REAL permanent names of members. Members will have the option of reporting those whose name is fake or not real. An SW will be issued, whereupon the member will have...
 • Entry# 4205675
  Jan 23 2019 (08:11PM)


  This is an advance notice of a small enhancement to the Forum. Within a couple of days, we shall introduce "anonymous posting" for Blogs and Trips. With "anonymous posting", members will still be required to login to your account and abide by all Forum guidelines, but your name will be hidden...
 • Entry# 4200970
  Jan 18 2019 (10:12PM)


  @all: This is to formally announce the END of the RailCal app. Due to the information blockade, the app has lost its value, and has been rendered completely useless. We are unable to support RailCal anymore. Sorry to disappoint our users. . RailCal has already been taken off the Google PlayStore. So once...
Scroll to Top
Scroll to Bottom
Go to Mobile site
Important Note: This website NEVER solicits for Money or Donations. Please beware of anyone requesting/demanding money on behalf of IRI. Thanks.
Disclaimer: This website has NO affiliation with the Government-run site of Indian Railways. This site does NOT claim 100% accuracy of fast-changing Rail Information. YOU are responsible for independently confirming the validity of information through other sources.
India Rail Info Privacy Policy