पच्छिम रेल्वेच्या पालघर स्टेशनवर असलेल्या कॅन्टीनमध्ये किडे आढळून आलेत. इथल्या चंदनलाल शाह या कॅन्टीनमध्ये थंड पेयजल ठेवण्यात आलेल्या काचेच्या भांड्यात किडे आढळून आले आहेत..एक प्रवासी थंड...
रेल्वेच्या कॅन्टीनमध्ये किड्यांचा वावर; पालघर स्टेशनवरील कॅन्टीनमधला किळसवाणा प्रकार