*08420/08419 भुवनेश्वर - मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस - भुवनेश्वर साप्ताहिक विशेष एक्सप्रेस वाया खुर्दा रोड जंक्शन, वायझॅगनगरम, विजयवाडा, सिकंदराबाद, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, कुर्डूवाडी, दौंड, पुणे, लोणावळा मार्गे चालविण्याचा पूर्व तटीय रेल्वेचा निर्णय.*
*भुवनेश्वरहुन प्रत्येक बुधवारी रात्री 11.00 वाजता निघून शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.*
*लोकमान्य...
more... टिळक टर्मिनस मुंबई येथून प्रत्येक शुक्रवार दुपारी 1.20 वाजता निघून रविवारी रात्री 1.45 वाजता भुवनेश्वर येथे पोहोचेल.*
*कालावधी :- 08/05/2024 ते 28/06/2024.*
*बुकींग :- ऑनलाइन www.irctc.co.in वर व सर्व PRS तिकीट खिडक्यांवर सुरू*
*डबे संरचना :- दोन वातानुकूलित 2 टियर, तीन वातानुकूलित 3 टियर , दहा स्लीपर, चार जनरल, एक एसएलआर व एक जेनरेटर कार असे एकूण 21 एलएचबी डबे*